महाराष्ट्राची लोंढे स्वीकारण्याची क्षमता केव्हाच संपली आहे. महाराष्ट्राला स्वतःच्या सीमा सुरक्षा करण्याचा अधिकार हवा. कलम १९ मध्ये बदल झाला पाहिजे, व्हिसा कायदा झालाच पाहिजे. भारत देश नाही भारत हे घटनेतील कलम "१" नुसार संघराज्य आहे.
#FederateIndia#IndianUnion
To repay oil bonds of 3 lakh crores (including interest) the Modi govt looted 40 lakh crore of Import duty on oil from the common man of India.
This is not just a robbery, this is literally digging a hole in the pockets of the common man.
This loot itself is the main reason of high inflation in the country
अश्विनी वैष्णव नामक गंदी पैदाइश के जोकर द्वारा रेल के हर टिकट पर जनता को जलील करने के लिए ये लिखवाना की सफर का सिर्फ 57% शुल्क ही लिया जा रहा है, बेहद शर्मनाक है।
इस लॉजिक से तो हर मंत्री, हर सांसद और विधायक के घरों पर लिखा होना चाहिए इस घर की 100% खर्च की कीमत जनता द्वारा उठाई गई है, इन नेताओं की गाडी से लेकर कपड़ों और हर सुख सुविधा पर लिखा होना चाहिए कि ये सुविधा का 100% खर्च जनता द्वारा उठाया गया है, तब ये सावरकर और गोडसे की नाजायज औलादों की अकल ठिकाने आएगी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज रिक्षा चालकाच्या वेशात घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी रिक्षा चालकांसोबत जेवण करत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
“मी मोदींना सांगितलं की भारत जगातील 5वी अर्थव्यवस्था होऊ शकतो,
पण जग गांधींना अधिक सन्मान देते.
तुमच्या नावावर नेहरूंसारखे जगभर रस्ते उभे नाहीत.
कारण नेहरू आणि गांधी यांनी जगाच्या विचारविश्वावर प्रभाव टाकला होता.”
~अमेरिकन खासदार रो खन्ना
आता भक्तांसाठी Burnol ची ट्यूब लागणार.
आता शोधून दाखवा असे पंतप्रधान—
ज्यांनी
₹240 मध्ये युरिया 🔥🔥🔥🔥🔥
₹450 मध्ये अमोनिया🔥🔥🔥🔥🔥
₹600 मध्ये डीएपी🔥🔥🔥🔥🔥
₹350 मध्ये गॅस सिलेंडर🔥🔥🔥🔥🔥
₹60 मध्ये पेट्रोल🔥🔥🔥🔥🔥
आणि ₹55 मध्ये डिझेल उपलब्ध करून दिले. 🔥🔥🔥🔥🔥
RTI कायदा, शिक्षणाचा हक्क कायदा, वनहक्क कायदा 2006, अन्न सुरक्षा विधेयक, आधार कार्ड, मनरेगा यांसारख्या सामान्य माणसाच्या जीवनाला थेट स्पर्श करणाऱ्या योजना कोणत्याही दिखाव्याशिवाय, फसवणुकीशिवाय किंवा भ्रष्टाचाराशिवाय प्रभावीपणे राबवल्या।
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। कापूस आणि शेंगदाण्याला विक्रमी भाव दिले। संपूर्ण जग आर्थिक महामंदीच्या विळख्यात सापडले असताना देखील भारतासारख्या देशाला तिचा मोठा फटका बसू दिला नाही।
RTI सारखा कायदा लागू करून स्वतःच्या सरकारमधील भ्रष्ट लोकांनाही तुरुंगात पाठवण्याची हिंमत दाखवली।
गरज पडली तेव्हा माध्यमांसमोर थेट संवाद साधला, पत्रकार परिषद घेतली। कमी बोलले, पण ठाम आणि स्पष्ट बोलले।
कोणाच्याही दबावाला न घाबरता परदेशात भारताची भूमिका ठामपणे मांडली आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर देशाची बाजू स्पष्ट केली।
अशा या महान व्यक्तिमत्त्वाचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही।
नेहमी स्मरणात राहतील — Manmohan Singh Ji🙏