Many congratulations on being chosen among the Top 5! I urge everyone to vote for our water heroes Varsha and Ashutosh. They are doing it for a cause.
Show your support by voting for them.
Vote now https://t.co/49JFCtMlr8
Thanks to Director General for state infrastructure projects Shri R Mopalwar and MMRDA Commissioner Shri S Mukherjee. Along with me, BVA President Hitendra Thakur, Ex-Mayor Pravin Shetty & Narayan Mankar, and MLA Rajesh Patil
#Development@CMOMaharashtra@mieknathshinde
In our meeting with the Maharashtra CM Shri Eknath Shinde ji, the proposal of multi-modal corridor was sanctioned. Originally, the corridor was from JNPT to Naigaon, but will now be extended up to Virar. The dream project will connect one end of the city to the other
#VasaiVirar
@BJP4Vasai_Virar@kshitijhthakur@CMOMaharashtra @EknathShindefc साहेब, जिथे बीजेपीची सत्ता आहे.अशा राज्यात काय होतंय? फक्त आपल्या वसई-विरारमध्ये नव्हे तर सगळ्याच मोठ्या शहरात पाणी साठलंय.फक्त तुम्हाला विनंती आहे,तांत्रिक गोष्टी समजून घ्या..आणि आप्पांना भीती वाटते, ही अतिशयोक्ती ठरेल😜 तुम्ही करा टीका. फक्त विषय खोल समजून घ्या. इतकंच. धन्यवाद!
Called on CM Shri Eknath Shinde in order to hand over a letter of request regarding a meeting be organised to discuss a #Metro route from Jawaharlal Nehru Port Trust to Palghar.
#Infrastructure#Palghar #JNPT#Metro
@CMOMaharashtra @EknathShindefc
राष्ट्रीय चर्मकार महासंघ, पालघर जिल्हा अंतर्गत संत रविदास सेवाभावी मंडळ आणि रोहिदास स्थानिक पंचायत यांच्या वतीने श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो. उपस्थितांशी संवाद साधला.
विरार पश्चिम येथील प्रभाग क्र. ३२ मधील विरार गार्डन्स- बोळींज रस्ता ते ॲबराॅल संकुलपर्यंतच्या विकास आराखड्यातील २० मीटर रुंदी रस्ता विकसित करण्याचे व अपंग पुनर्वसन केंद्राजवळील नाल्यावर आर.सी.सी. पुलाचे बांधकाम करण्याचे काम हाती घेतले असून, आज या दोन्ही कामांचे भूमिपूजन केले.
रयतेचे राज्य स्थापन करणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन! मानाचा मुजरा!
'शिवजयंती'च्या तमाम शिवभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!
निःशब्द!
भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत विश्वातील ध्रुवतारा आज निखळला. लतादीदींनी आपल्या विलक्षण गायनाच्या माध्यमातून मानवी नात्यांची, भावनांची अनोखी परिभाषा मांडली. अजरामर गाण्यांच्या रूपाने लतादीदी कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली!
निःशब्द!
भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत विश्वातील ध्रुवतारा आज निखळला. लतादीदींनी आपल्या विलक्षण गायनाच्या माध्यमातून मानवी नात्यांची, भावनांची अनोखी परिभाषा मांडली. अजरामर गाण्यांच्या रूपाने लतादीदी कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली!
On the occasion of Republic Day, inaugurated Maxcare Hospital in Nallasopara East. The 30-bed hospital also has a 6-bed ICU set-up with facilities including Critical Care ICU, Digital X-ray, Neurology and all types of orthopaedic treatments. It will help residents big-time.
जगातील जवळपास ५ देशांत व प्रसिद्ध कपिल शर्मा शोमध्ये आपली अनोखी कलाकृती सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे "वन मॅन बँड" ग्लॅडसन पीटर यांच्यासोबत आज सदिच्छा भेट झाली. यावेळी त्यांच्या कलेचं कौतुक करून अनौपचारिक गप्पा मारल्या व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.