माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष - भारतीय जनता पार्टी, अध्यक्ष - श्रीयश प्रतिष्ठान, सिनेट सदस्य - संस्थाचालक गट डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🌺🙏
त्यांच्या आदर्श विचारांचा आणि लोककल्याणकारी कार्याचा प्रेरणादायी वारसा सदैव मार्गदर्शक राहो.
#अहिल्याबाईहोळकर
मा. श्री. अभिषेक देबरॉय जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीची विचारधारा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
आपल्या यशस्वी आणि प्रभावी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांच्या नेतृत्वाखाली,
भाजपा दिल्लीचे मा. श्री. हर्ष मल्होत्रा जी, भाजपा हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या मा. डॉ. अर्चना गुप्ता जी तसेच भाजपा पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम
राष्ट्रभक्ती, त्याग, पराक्रम आणि अ���ंड भारताच्या विचारांचा दीपस्तंभ असलेल्या सावरकरांचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणादायी राहतील.
#SavarkarJayanti
यावेळी माझ्यासोबत मंत्री मा. श्री.अतुलजी सावे, आ. श्री.संजय केणेकर, आ.श्री. नारायण कुचे, आ. श्री.प्रशांत बंब, श्री. बापू घडामोडे तसेच भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपच्या विचारांसाठी, कार्यकर्त्यांच्या भावनांसाठी आणि जनतेच्या विश्वासासाठी आमचा निर्धार कायम!
#BJP
जालना–छत्रपती संभाजीनगर विधान परिषद जागेसाठी भाजप ठाम !
आगामी विधान परिषद निवडणुकीत जालना–छत्रपती संभाजीनगरची जागा भारतीय जनता पक्षानेच लढवावी, या मागणीसाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन सादर करून आमची ठाम भूमिका मांडली.
"मैं, नरेन्द्र दामोदरदास मोदी..."
12 साल पहले आज ही के दिन ली गई एक शपथ ने पूरे देश की तकदीर बदल दी। मोदी जी जब देश के प्रधानमंत्री बनें, तब करोड़ों आंखें नम थीं, करोड़ों दिल गर्व से भर उठे थें। ❤️🇮🇳
उस एक शपथ के बाद से भारत रुका नहीं, झुका नहीं, बस आगे बढ़ता रहा।
@narendramodi
आपल्य�� ठोस निर्णयांनी आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाने देशाच्या विकासाला नवी गती देणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो, ही सदिच्छा.
१४० कोटी देशवासियांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक, यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांना प्रधान सेवक म्हणून राष्ट्रसेवेची यशस्वी १२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
@narendramodi@BJP4India@PMOIndia
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदावर प्रो. डॉ. प्रवीण वक्ते यांची नियुक्ती करण्यात आली. व्यवस्थापन परिषदेत एकमताने प्रस्ताव मंजूर झाला. संशोधन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐
शौर्य, पराक्रम आणि धर्मरक्षणाची अखंड प्रेरणा
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन
स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांचे जीवन प्रत्येक मराठी मनासाठी प्रेरणास्थान आहे.
त्यांच्या अद्वितीय साहसाला आणि बलिदानाला त्रिवार मानाचा मुजरा
आसामचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतल्याबद्दल मा. श्री. हिमंत बिस्वा सरमा जी यांना हार्दिक शुभेच्छा तसेच मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@himantabiswa@BJP4India@BJP4Assam
सेवाभ��व, समर्पण आणि माणुसकीची खरी ओळख म्हणजे परिचारिका
रुग्णांची अहोरात्र सेवा करून आरोग्य व्यवस्थेचा मजबूत आधार बनलेल्या सर्व परिचारिका भगिनींना “परिचारिका दिन” निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.