"हिंदुत्वाच्या धाग्याने आम्ही तुम्ही एकत्र बांधले गेलो. हिंदुत्वाच्या शिडीवरूनच तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर गेलात. सत्ता मिळाली, 4 वर्षे झाली. कुठे गेले तुमचे हिंदुत्व? हिंदुत्व नेमके कशासाठी? मंदिरासाठी की सत्तेसाठी?" - मा. उद्धवसाहेब ठाकरे #शिवसेना#महाराष्ट्रदौरा@AUThackeray
रत्नागिरी जिल्ह्यातील योगिता दंत महाविद्यालय, खेड येथे Free Self Defense Training Camp आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास @ShivSena नेते, युवासेना प्रमुख @AUThackeray यांनी उपस्थित राहून युवतींचे प्रोत्साहन वाढवले. यावेळी अनेक तरुणींचा उत्साह बघण्याजोगा होता #युवासंवाददौरा
शासकीय कर्तव्य बजावत, एका अट्टल गुन्हेगाराला पलायन करण्यापासून परावृत्त करीत असताना, शहीद झालेले पोलीस कॉन्स्टेबल श्री सुनील दत्तात्रय कदम यांना शहीद दिनानिमित्त मुंबई पोलीसच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली. #PoliceCommemorationDay
भाजपचा किळसवाणा प्रकार !!!
१७ऑगस्ट१८ रोजी #वीर_सावरकर_पुलाचे_उद्घाटन
पण भारताचे माजी पंतप्रधान भाजपाचे संस्थापक अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधना निमित्त आज सगळीकडे राजकीय ७दिवसाचा दु:खवटा आणि राजकीय सर्व कार्यक्रम रद्द केले होते म्हणून आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला
आज तामिळनाडूच्या सरकारने, त्यांच्या राज्यात प्लास्टिक बंदी जाहीर केली आहे. तामिळनाडू सरकार चे मी अभिनंदन करतो, हे पाऊल नक्कीच नागरिकांना फायद्याचे ठरेल.
"आता शिवसैनिकांनी निर्धार करून निघालं पाहिजे, जनतेच्या मनामनात भगवा रुजवा, मग जनता म्हणेल की कुणी थापेबाज येवो आम्ही भगवाच फडकवणार!" - आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे #शिवसेना#वर्धापनदिन#फक्तशिवसेना#UddhavThackeray ji
“मुंबई गुजरातचं उपनगर करण्याचा यांचा डाव तर नाही ना? मराठी माणसांची थडगी बांधून तुमचे इमले उभारणार असाल तर तसं आम्ही तसं होऊ देणार नाही!” - आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे #शिवसेना#वर्धापनदिन#फक्तशिवसेना#UddhavThackeray ji
"माझी मुंबई १०७ हुतात्म्यांनी बलिदान देऊन मिळवली, त्या मुंबईतून सगळं हलवत आहे. मुंबईला मारून टाकण्याचं काम चाललं आहे." - आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे #शिवसेना#वर्धापनदिन#फक्तशिवसेना#UddhavThackeray ji
"ज्यांनी ज्यांनी शिवसेनाप्रमुखांविरोधात राजकारण केलं त्यांना राजकारणात आडवं कसं करायचं ते मी दाखवून देतो..." - आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे #शिवसेना#वर्धापनदिन#फक्तशिवसेना
"अमित शहा म्हणाले एक विधेयक आणतो, बांगलादेशमधले हिंदू इथे आणायचे आहेत. हे विधेयक भाजप घेऊन येणार असेल तर शिवसेना खासदार विरोध करतील. आधी इथल्या देशातल्या हिंदूंचे प्रश्न सोडवा, आम्ही विकतचं दुखणं का घ्यायचं?" - आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे #शिवसेना#वर्धापनदिन#फक्तशिवसेना
“दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणता मग रमजानमध्ये शस्त्रसंधी का केली? गणपती, नवरात्रीत पाकिस्तान शस्त्रसंधी करतं का?” - आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे #शिवसेना#वर्धापनदिन#फक्तशिवसेना