मराठी माणूस हिंदू नाही का? छटपूजेच्या वेळी मोठ्या आवाजात गाणी वाजत होती, तेव्हा कायद्याची आठवण का झाली नाही? आणि आता मराठी माणसांच्या पारंपरिक जागरण-गोंधळावरच निर्बंधांची चर्चा का? नियम असतील तर ते सर्वांसाठी समान असले पाहिजेत धर्मात आणि परंपरांमध्ये ��ुजाभाव नको🚩💯
@Dev_Fadnavis
जालन्यातील १०७ ऊसतोड महिला मजुरांनी गर्भाशय काढले मजुरीसाठी..या आहेत जालन्याच्या पालकमंत्री..मराठवाड्यात दुष्काळ आहे!
पण यांच्यासाठी फॅशन शो महत्वाचा आहे, सांगायला सामाजिक विषयासाठी डिझायनर साडी नेसून रॅम्प वॉक केला असा वॉक जालन्यात महिलांसाठी केला असता तर तो खरा कॉज असता!
महायुतीत आमदार शेतकऱ्यांना शिवीगाळ करतो, सत्ताधारी सत्तेसाठी ,पैश्यासाठी भांडतात आणि मंत्री रॅम्प वॉक करतात कसला दुष्काळ आणि काय..महायुतीची दिवाळी दणक्यात!
BJP has lost the plot so badly that they are now posing their own people as common public opposing the protests against election commission.
#cjp#mumbai
Qualification of @Ashneer_Grover :
IIT Delhi, IIM Ahmedabad, INSA Lyon, France, Vice President of Kotak Mahindra Bank, Director of American Express, CFO of Grofers, Founded Fin Tech BharatPe, Pioneered India's first interoperable Zero MDR UPI,
Qualification of Keshav Bedi:
Instagram Content Creator.
Bhai Chandra sahab ke ₹22,000 crores maaf nahi karte to India mein UPI agle 20 saal tak free chal jaata by government’s number of ₹8,000 crores subsidy.
Also NPCI - which runs UPI has ₹6,119 hard cash on its balance sheet and pre tax operating profit of ₹1,900 crores. NPCI apne cash pe and profits par zindagi bhar UPI free chala sakti hai. Government ka kuchh lena dena hi nahi hai. Government earned ₹1,000 crores tax from NPCI last year.
A Gujarati society chairman is not allowing Marathi Hindus to celebrate Maharashtrian hindu festival of Ganesh Chaturthi in Maharashtra.
The BJP corporater who came pleading was shooed away by the Gujju man too.
Hindu sach mein khatre mein hai😂
भाजपने मास मासे विक्रीवर घातली बंदी , जैन पर्युषण मुळे स्थानिक आगरी कोळी मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचे काय?
पालिका ठराव करते म्हणजे काय ?
उद्या पालिका ठराव करेल शहर मेहताला विकले या शहराचे नाव मेहता अँड मेहता आहे म���? बहू मतात आहात म्हणून असे ठराव मांडता?
(मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी घालावी हे चालेल का? मान्य आहे का? - गोवर्धन देशमुख)
मी शाकाहारी आहे म्हणून सर्वानी विक्री बंद करावी हा तुघलकी निर्णय आहे व पालिकेचे पत्रक मागे घ्या ही 2 दिवसीय बंदी आम्हाला मान्य नाही.
नागरिकांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांनी वागावे.
- मराठी एकीकरण समिती
आगरी कोळी समाजाच्या सरळ पोटावर वार केलाय जैन लोकांनी आणि हे सर्व जाणीवपूर्वक आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी आहे.
आम्ही हिंदू आहोत, पर्युषण मानत नाही तरी मानवी हक्कांवर ही गदा फक्त फडणवीस यांचा हस्तक झालाय म्हणून होतंय.
काडी लावा अशा सरकारला.
So doing a Jaliawallah Bagh on fellow citizens?
This new BJP IT Cell team will ensure that whatever little support Modi has left, it will disappear soon also
Worli Koliwada is his constituency.
He is performing a traditional dance during the festival of the Koli community,
the true owners of Mumbai.
भक्तांना आता हिंदू सणाचा पण प्रॉब्लेम होतोय!