@MeghUpdates Now suddenly Yusuf Pathan will become an outsider in Bengal 😄
I am loving each bit of news coming out from West bengal
This is called poetic justice and is enchanting for the people of Bengal.
🚨 BIG BREAKING
TMC MPs Shatrughan Sinha & Yusuf Pathan are reportedly among the 20 TMC MPs who have sent a letter to the Lok Sabha Speaker expressing SUPPORT for the NDA 🤯
"संविधान हातात, नक्षल मनात"
एका हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, दुसऱ्या हातात देशविरोधी घोषणांचा झेंडा हे चित्र आता देशभरातील विद्यापीठांच्या परिसरात नित्याचे झाले आहे. बाबासाहेब आणि संविधान यांचे नाव घेऊन प्रसिद्धी मिळवायची, आणि मागच्या दरवाजाने नक्षली विचारांना खतपाणी घालायचे हा दुटप्पीपणा आता लपून राहिलेला नाही.
"लेकर रहेंगे आझादी" ही घोषणा केवळ शब्द नाहीत; हे भारताच्या सार्वभौमत्वाला उघड आव्हान आहे.
"लेकर रहेंगे आझादी" ही घोषणा मूळची माओवादी आणि नक्षलवादी चळवळींशी जोडलेली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सात दशके उलटून गेलेली असताना, कोणापासून आझादी? या प्रश्नाचे उत्तर हे घोषणाबाज कधीच स्पष्ट देत नाहीत कारण त्यांचे उत्तर देणे त्यांनाच धोकादायक आहे. जेव्हा हीच घोषणा 'काश्मीर की आझादी' सारख्या मागण्यांशी जोडली जाते, तेव्हा त्यामागील अजेंडा स्पष्ट होतो.
अर्बन नक्षल म्हणजे जंगलात बंदूक घेऊन बसलेले नाहीत. ते शहरांमध्ये, विद्यापीठांमध्ये, सोशल मीडियावर काम करतात. त्यांचे शस्त्र आहे भावनिक आवाहन, चुकीचा इतिहास आणि 'क्रांती' चा मोह.
आतंकवाद्यांच्या फाशींना विरोध करणे, राष्ट्रविरोधी संघटनांशी संगनमत ठेवणे आणि त्याचवेळी सामाजिक न्यायाचा मुखवटा चढवणे हे त्यांचे ठरलेले सूत्र आहे. जेव्हा एखादा 'विचारवंत' अतिरेक्याच्या फाशीला विरोध करतो, तेव्हा त्याला 'मानवाधिकार' म्हणतात. पण ज्या निर्दोष नागरिकांना त्या अतिरेक्याने मारले, त्यांच्या अधिकारांचे काय? हा न्याय नाही हा उघड दुटप्पीपणा आहे.
"संविधान हातात घेतल्याने कोणी संविधानवादी होत नाही...."
तर मित्रांनो, खरी क्रांती देशाला जोडते तोडत नाही. कोणीही रस्त्यावर येऊन 'व्यवस्था बदला' म्हणेल, 'आझादी'चे नारे लावेल पण त्यामागे कोण आहे, त्यांचा इतिहास काय, त्यांचे आर्थिक स्रोत कुठून येतात, त्यांनी देशासाठी प्रत्यक्षात काय केले हे आधी तपासा.
ज्यांना भारताचे ऊन सहन होत नाही, जे विदेशात जाऊन देशाविरुद्ध बोलतात, जे दहशतवाद्यांच्या बाजूने उभे राहतात ते देशाला दिशा काय देणार? बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यभर या देशाच्या घटनेसाठी, इथल्या माणसांसाठी काम केले. त्यांचे नाव घेऊन देशाला तोडण्याचा प्रयत्न करणारे त्यांचे खरे वारस नाहीत ते त्यांचे शोषणकर्ते आहेत. कोणत्याही सुज्ञ तरुणाने अशा ढोंगाच्या नादी लागू नये.
दोन महिन्यांपूर्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी या कालीघाटच्या माता कालीचे भैरव असलेल्या नकुलेश्वर बाबांच्या चरक उत्सवाला गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी मोठा तमाशा केला होता. रस्ता मोकळा करण्यासाठी सर्व संन्याशांना बळजबरीने हटवण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
आज, त्याच ममता बॅनर्जी कालीघाट मंदिराबाहेर एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे वाट बघतायत. कोणीही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहताना दिसत नाही. खरंतर सनातन धर्माला गंदा धर्म म्हणणाऱ्या या अहंकारी बाईला हाकलून लावले पाहिजे होते. सत्तेचा अहंकार आणि सनातन विरोध केल्याचे हे परिणाम परिणाम आहेत. रावणाचा दुर्योधनाचा अहंकार जिथे टिकला नाही तिथे ममता कोण?
७.७% चा देशाचा आर्थिक डंका आणि राहुल गांधींच्या ‘खटाखट’ दाव्यांना ‘फटाफट’ चपराक!
नेहेमीच भारताबद्दल द्वेषपूर्ण बोलून, देशाची आर्थिक परिस्थिती खूप खराब होणार आणि अर्थव्यवस्था रसातळाला जाणार असा जप करणाऱ्या राहुल गांधींच्या कानाखाली जाळ निघणारा आणि त्यांचे दावे चक्काचूर करणारा अधिकृत आर्थिक अहवाल अखेर समोर आला आहे!
आर्थिक वर्ष २०२५ - २६ मधील ७.७% चा वार्षिक GDP वाढीचा दर आणि शेवटच्या तिमाहीत गाठलेला ७.८% चा धडाकेबाज आकडा म्हणजे केवळ आकडेवारी नाही, तर संसदेपासून परदेशातील व्यासपीठांपर्यंत भारताची बदनामी करणाऱ्यांच्या आर्थिक अज्ञानाला मिळालेली एक सणसणीत चपराक आहे.
निवडणुकीच्या काळात "खटाखट" पैशांचे वाटप करून अर्थव्यवस्था चालवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि "देश बुडाला" असा २४ तास नकारात्मक प्रचार करणाऱ्यांना या अहवालाने थेट जमिनीवर आणले आहे. जे लोक देशातील व्यापार आणि विकासावरून रोज नवा पाढा वाचतात, ते आज या ऐतिहासिक विकासदरावर तोंडात बोट घालून गप्प बसले आहेत; कारण देशाची ही घोडदौड त्यांच्या अपप्रचाराच्या आणि देशांतर्गत मंदी दाखवण्याच्या अजेंड्याला थेट छेद देणारी आहे.
निवडणुकीच्या बाजारात "आम्ही गरिबी एका झटक्यात मिटवू" अशा बालिश घोषणा देणे सोपे असते, पण प्रत्यक्ष जमिनीवर उद्योगस्नेही वातावरण तयार करून 'Ease of Doing Business' आणि सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी 'Ease of Living' आणणे यासाठी दूरदृष्टी लागते, जी केवळ परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांकडे नक्कीच नाही.
लालफितीचा कारभार संपवून जेव्हा देशातील तरुणांसाठी स्टार्टअप्सचे नवे मार्ग खुले केले जातात, तेव्हा राहुल गांधींना त्यात फक्त मोजक्या उद्योगपतींचाच फायदा दिसतो. पण त्यांना हे समजत नाही की, आज भारतातील सामान्य घरातील तरुणही स्वतःच्या हिमतीवर 'जॉब क्रिएटर' बनतोय आणि देशाला पुढे नेतोय.
विकास हा शब्द केवळ भाषणात आणि जाहीरनाम्यात लिहून मते मागणाऱ्यांना आज जेव्हा देशात जागतिक दर्जाचे हायवे, आधुनिक रेल्वे आणि डिजिटल क्रांती झालेली दिसते, तेव्हा त्यांच्याकडे या वास्तवाचा स्वीकार करण्याचे धाडस उरत नाही. हा विकास कागदावरच्या आश्वासनांनी किंवा जादूने झालेला नाही, तर पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वात देशातील शेतकरी, कामगार आणि तरुणांच्या सामूहिक कष्टांतून उभा राहिला आहे.
आज अमेरिका, युरोपसारख्या मोठ्या अर्थव्यवस्था १ - २% च्या विकासदरासाठी संघर्ष करत असताना, भारत जागतिक मंदीच्या काळातही ७.७% च्या वेगाने धावत आहे. आंतरराष्ट्रीय संस्थाही भारताच्या या सुशासनाचे कौतुक करत आहेत, पण देशातल्या 'नकारात्मकतेच्या फॅक्टरीचे' मालक असलेल्या नेत्यांना मात्र यातही काहीतरी त्रुटी शोधायची हौस असते.
सोशल मीडियावर आणि एसी स्टुडिओत बसून "देशात लोकशाही धोक्यात आहे आणि गरिबी वाढतेय" असा धोशा लावणाऱ्या टोळीला सामान्य जनतेने आपल्या कष्टाने आणि देशाच्या प्रगतीने चोख उत्तर दिले आहे. जर देशात आर्थिक स्वातंत्र्य आणि सुशासन नसले असते, तर व्यापार या पातळीवर पोहोचलाच नसता. त्यामुळे आता तरी विरोधकांनी आणि राहुल गांधींनी आपला तो नकारात्मकतेचा जुना चष्मा बदलून देशाच्या प्रगतीचे स्वागत करायला शिकले पाहिजे.
तुम्ही कितीही खोटे दावे केले या द्वेषपूर्ण विधाने केली, तरी या देशाची घोडदौड आता थांबणार नाही. कारण हा देश आता कोणाच्या कौटुंबिक वारशावर किंवा जुन्या राजकीय समीकरणांवर चालत नाही, तर तो १४० कोटी भारतीयांच्या अथांग सामर्थ्यावर आणि आत्मविश्वासावर पुढे जात आहे.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अर्थव्यवस्थेवर बोलायला जाल, तेव्हा आधी ७.७% हा आकडा व्यवस्थित अभ्यासा, म्हणजे जनतेसमोर पुन्हा एकदा तोंडघशी पडण्याची वेळ येणार नाही! भारत थांबणार नाही आणि झुकणारही नाही!
दरवेळेस लोक म्हणतात देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावरच मराठा आंदोलन मोर्चे का...🔥
तर एक गोष्ट लक्षात घ्या..💯
लोकपण त्यांनाच मागतात ज्याची देण्याची दानत आहे.. बाकी तीन तालुक्याच्या आणि गल्लीबोळातल्या नेत्याची ऐपत त्यांना पण माहित असते 😂😂
BJP की सरकार आते ही बांग्लादेशी वापिस जा रहे हैं …. पर इनको अंदर किसने आने दिया था ?
क्या कभी भी राहुल गाँधी, ममता बनर्जी या अखिलेश यादव ने अवैध घुसपैठियों के ख़िलाफ़ कुछ बोला ? कभी नहीं ! क्यों ?
ये क्रिकेटर राहुल द्रविड़ जी है इन्हें बैंगलोर विश्वविद्यालय द्वारा डॉक्टरेट की उपाधि से सम्मानित किया गया, राहुल द्रविड़ ने इसे वापस कर दिया।
न केवल वापस दिया, बल्कि एक अद्भुत भाषण भी दिया, उन्होंने कहा - मेरी पत्नी एक डॉक्टर है, उसने इस उपाधि को पाने के लिए अनगिनत दिन बिताए हैं।
मेरी मां आर्किटेक्चर की प्रोफेसर हैं, उन्होंने इस डिग्री के लिए पचास साल लंबा इंतजार किया, उन्होंने मेहनत की।
मैंने क्रिकेट खेलने के लिए बहुत मेहनत की, लेकिन मैंने उतनी पढ़ाई नहीं की, तो मेरे पास यह डिग्री कैसे हो सकती है ?
"मनुष्य सबके घर जन्म लेता है,
लेकिन इंसानियत हर किसी के घर में पैदा नहीं होती
(मनुष्य का धर्म)....Read News
BIG BREAKING: One of the masterminds behind the Pulwama attack, Al-Badr commander “Doctor” Hamza Burhan, was shot dead by UNKNOWN gunmen in Muzaffarabad, POJK.
🚨 HUGE BREAKING
Falta TMC candidate Jahangir Khan has WITHDRAWN his candidature ahead of the repoll scheduled on May 21.
=> BJP is now all set to win the Falta assembly seat 🔥
भिकेत मिळालेली आमदारकी घेऊन माज करु नये बच्चू!
अजूनही तुम्ही राजकारणात 'बच्चूच' दिसत आहात. @RealBacchuKadu तुम्हाला तुमची लायकी जनतेने दाखवली आहे.
बच्चू स्वतःच मतदारसंघ तुम्हाला सांभाळता आली नाही, चर्चा मात्र राज्याच्या विषयावर...लायकीत राहून बोललं पाहिजे कडू.. जिथे भाकरी दिसली तिथे चाकरी करणाऱ्यांनी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्यावर बोलू नये.
आम्ही ऑनलाईन 'पेड सर्व्हेत' लोकप्रियता मिळवणाऱ्या पैकी नाही. देवेंद्रजी यांची लोकप्रियता राज्यांतील जनतेने ३ वेळा ठरवली आहे. देवेंद्रजी यांचं 'कर्तृत्व' हीच लोकप्रियता आहे.
महाराष्ट्रातील जनतेने तीन वेळा देवेंद्रजी यांच्या कर्तृत्ववार शिक्कामोर्तब केलं आहे. तुम्ही ऑनलाईन सर्व्हेत खुश रहा!.
इथून जर आमच्या नेत्यांवर काही बोलाल तर आज तुम्ही आम्ही म्हटलं.. उद्या तू आणि मी वर येईल लक्षात असू द्या..
ऐतिहासिक ❤️
" एका वर्षामध्ये 5 लाख घर पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचे वितरण केलेले आहे."
- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
ऐतिहासिक कार्यक्रम महाराष्ट्रात ५ लाख ग्रामीण कुटुंबांना हक्काचे घर मिळाले!
Tata Motors retired officer Anil Oak playing the mouth organ on hymn of ‘Goddess of Liberty' in the Cellular Jail, Andaman written by Swatantryaveer Savarkar.
जयोऽस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे |
स्वतंत्रते भगवती, त्वामहं यशोयुतां वंदे ||
"वळणांवर अडकलेला प्रवास नाही, सरळ प्रगतीचा महामार्ग"
महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीची दोन इंजिनं म्हणजे मुंबई आणि पुणे. या दोन शहरांमधील प्रवासात क्रांती घडवून आणणारा 'मिसिंग लिंक' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता लोकसेवेसाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, १ मे रोजी 'महाराष्ट्र दिनाचे' औचित्य साधून या प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे.
राज्याच्या स्थापना दिनी महाराष्ट्राच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला जाणे, हा सर्व महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
आपण नेहमी वाहतूक कोंडी होत आहे म्हणून रस्ता रुंदीकारण यावरच आजपर्यंत भर देत आलो होतो. लोणावळा ते खंडाळा या टप्प्यात एक्सप्रेसवे, वळणदार घाट सेक्शनमुळे तसेच जुना हायवे एकत्र आल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी मोठी समस्या होती.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचं नेहमी हेच म्हणणं असत, "समस्या कोणतीही असो, उपाय हा तात्पुरता नसावा म्हणजे वेळेपूर्ती मलमपट्टी न करता, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे.
यातूनच जन्माला आलेला विकास म्हणजे "पुणे - मुंबई मिसिंग लिंक". देवेंद्रजी यांनी तोडगा काढण्याचे व्हिजन मांडले. सह्याद्रीचा डोंगर अडथळा कधीच नव्हता. सह्याद्रीच्या कुशीतून थेट मार्ग काढण्याची धाडसी कल्पना त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात आली.
या प्रोजेक्ट म्हणजे इंजिनिअरिंगचा मास्टरस्ट्रोक तर आहेच त्याबरोबर देवेंद्रजी यांनी आणलेले प्रत्येक प्रोजेक्टचे विशेष वैशिष्ट्य राहिलेले आहेत. हा प्रकल्प केवळ रस्ता नसून आधुनिक विज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे.
✅ आशियातील सर्वात रुंद बोगदे : कुसगाव ते चावनी दरम्यान ४७ फूट रुंदीचे महाकाय बोगदे बांधण्यात आले आहेत, जिथून एकाच वेळी ४-४ गाड्या वेगाने धावू शकतील.
✅ दरीवरील भव्य 'केबल स्टेड' पूल : खोपोली एक्झिटजवळील खोल दरीवर १०० मीटरपेक्षा जास्त उंचीचा भव्य पूल उभारण्यात आला आहे, जो इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
✅ वेळ आणि इंधनाची बचत : या प्रकल्पामुळे खंडाळा घाटातील अवघड वळणं पूर्णपणे वगळली जाणार असून, मुंबई-पुणे प्रवासातील वेळ सुमारे ३० ते ३५ मिनिटांनी कमी होणार आहे.
पायाभूत सुविधांचा विकास हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो, या विचाराने देवेंद्रजींनी या प्रकल्पाचा अखंड पाठपुरावा केला. तांत्रिक गुंतागुंत आणि पर्यावरणीय आव्हाने असूनही, प्रबळ राजकीय इच्छाशक्तीमुळे हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाला. १ मे रोजी होणारे याचे उद्घाटन हे प्रगत आणि वेगवान महाराष्ट्राच्या दिशेने पडलेले एक मोठे पाऊल आहे.
१ मे, महाराष्ट्र दिनी या 'मिसिंग लिंक'चे लोकार्पण होणे हा एक सुखद योगायोग आहे. हा प्रकल्प म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. जिथे निसर्गाचे आव्हान होते, तिथे देवेंद्रजींच्या नेतृत्वात विज्ञानाने मार्ग काढला. आता खंडाळ्याच्या घाटातील कोंडी विसरा आणि नव्या महाराष्ट्राच्या या 'सुपरफास्ट' मार्गाचा आनंद घ्या! 😀
The older red one build by Manohar Joshi
1997-2002
The newer green one build by Devendra Fadnvis
2019-2026
The Historic Pune-Mumbai Missing Link is going to open on 1 May 2026 महाराष्ट्र दिन🚩