@TheAnilkumarG94 प्रश्न असतातच , उत्तर शोधावी लागतात आणि प्रयत्नांती मिळतात
नुसतेच प्रश्न चघळत राहण्याने बदल घडत नाहीत
ब्रिटिशांनी रेल्वे बांधली आणि वेळोवेळी मार्गिका वाढल्या , मी लहान असल्यापासून दरडी कोसळतायत मग मार्ग बंद करावा का ? आणि असे अनेक घाट , गाव , रस्ते , पूल ह्या बाबतीत सुद्धा आहेच
@hindujagat123@devabhau4_maha असल्या मित्राकडून तुम्हाला खरा धोका आहे , वेळीच ओळखा आणि दूर रहा
इतकी कर्ज ह्या पगारावर फक्त खाजगी सावकार देतात आणि मग काय होत ते राहुल कुलकर्णी यांच्या व्हिडिओ मध्ये पहा
कोणतंही सरकार आल तरी ह्याची परिस्थिती बदलणार नाहीये नक्कीच
@Shekharcoool5 प्रश्न विचारण चुकीच नाही पण त्यासाठी काही कार्यानुभव आणि ज्ञान सुद्धा आवश्यक असाव की नसाव ?
दरडोई उत्पन्न वाढ , कारखाने उद्योग नकोत , पर्यावरण रक्षण ,एक विद्यार्थी , महिला असली तरी शाळा , रुग्णालय , रुग्णवाहिका , डॉक्टर , रस्ते का नाहीत
प्रश्न ही फॅशन झालीय आणि कालापव्यय सुद्धा
@ameytirodkar अनावश्यक आहेत हे आपण कस ठरवता ? मार्गदर्शन करा ही विनंती
दर डोई उत्पन्न वाढ , प्रकल्प नकोत , पर्यावरण हव , कारखाने नकोत , एक जरी स्त्री असली गावात तरी बारमाही रस्ते , हॉस्पिटल , रुग्णवाहिका , शाळा , कॉलेज , नोकरी दारात हवी
लोकसत्ता व आपण एक आराखडा बनवून मुख्यमंत्र्यांना द्या की
@sid_h007@Liberal_India1 जबादारी विषयी बोलत नाहीये , आक्षेपही नाही
आता रेल्वे ब्रिटिशांनी बांधली , वेळोवेळी मार्गिका वाढवल्या
दरडी पडत न्हवत्या कधीच ? मी तरी लहान पणापासून ऐकतोय
पानशेत धरण फुटल 61 साली
म्हणजे समर्थनीय आहे असं नाही पण घडत
मर्सिडीज मध्ये लेडी डायना गेली म्हणजे सेफ्टी न्हवती म्हणता येईल?
@AnantSawan91813@gajabhauX नाही नाही नाही
चोरी आणि सोगा दोन्हीही वाईटच , कदापि समर्थन नाहीये
तिथे न जाणाऱ्यानी आणि काहीही न देणाऱ्यांनी मात्र टीका करण्यात पुढाकार कशाला घ्यायचा ?
त्यात मीही आलोच 🤗
@Anand_Dasa88@Toyota_India@Maruti_Corp तुमच्या पोपट पंचिमुळे सामाजिक वातावरण खराब होत
तुमच्या टोळीच्या मते होत नाही
लिहून द्या अस काही आढळल तर नुकसान भरपाई म्हणून तुम्ही काय द्याल ?
खुळ्यानो जगात वापरात असलेल तंरज्ञान आहे , x वर निर्माण झालेल नाही , हजारो कोटींची गुंतवणूक आणि वॉरंटी देतात ती वेगळी
शिक्षित डोक वापरा
@VikasLawande1 त्या वृत्तीला जातिवाचक नाव कशाला ?
जे कोणी गावांचे प्रमुख असत ते फारच परोपकारी , सज्जन , सालस ,निरागस ,भोळे , भाबडे आणि जातीभेद न करणारे , मानणारे होते अस तुमच मत आहे का ?
मनु जप आणि महात्म्य पुरोगाम्यांइतक जपणार कोणीच नाहीये आणि अल्प ज्ञानानुसार मनुस्मृतीत कर्मआधारीत जाती आहेत