@wordsMahfil हिंदू भाव देत नाही म्हणता मग आंदोलनाला रस्त्यावर उतरणारे सगळे कोण आहेत? BJP la विरोध केला की पाकिस्तानी म्हण��्याची फॅशन आणली IT cell नी पण त्याला भीक घालत नाही आता कोणी. खरा हिंदू माणसाना किंमत देतो..या देशाला देतो, एका पार्टी ला नाही.
@Real_Hemlata BJP ची संपत्ती किती वाढली, अदानी ची किती वाढली ते बघा. ती इतकी कशी वाढली ते पण विचारा. सार्वजनीक माहिती ��्रमाणे बीजेपीनी पार्टी फंड 6769.15 करोड एका वर्षात (24-25) कमावला आहे. कोणामुळे वाढला इतका?
@GawandSir@RajThackeray Whats app university मधून बाहेर येवून खरी पुस्तक वाचली की कळत इतिहास काय होता, फाळणी कोणामुळे झाली. हिंदू अणि मुस्लिम राष्ट्राच्या मागणीचा हट्ट जीना अणि हिंदू महासभा यांचा होता. त्यामुळे झालेलं नुकसान गांधींच्या नावावर खपवण्यासाठी त्यांची हत्या केली पण जग गांधीनाच ओळखत आहे.
@yadujavalkar फरक इतकाच आहे की गांधी ना सगळे जगभरातील नेते फुलं व��हतात, मानतात अणि त्यांचा अजूनही जयजयकार करतात. ज्यांना गोडसे प्रिय आहेत त्यानाही मग करावं लागतं... ऑप्शन नाहिये 💪
@Dev_Fadnavis त्यांना इतका काम पडू नये म्हणुन सरकारने काय केले? दोन दोन दिवस मिरवणुका चालतात त्यामुळे होणारा त्रास कमी करण्याचा काय प्रयत्न करताय तुम्ही? इतक्या हजारो मंडळांना परवानगी कशी मिळते? कोण देतं?
@RituChoudhryINC If our PM is not concerned about what is happening in the country and wants to spend time in Bhajan, let him do that. As a true sanatani, he should follow Sanyasashram past the age of 75. He should leave the position, the worldly attractions and all bonds with the world.
@manoj_216 If he is truly going to follow Hindu dharma and practice Sanyasashram as he is past the age of 75, good! Let him spend his life that way now.
@JaipurDialogues Great! Hindu dharma says anyone above the age of 75 should practice sanyasashram. Leave the worldly attractions, positions, home and spend time in bhajan pujan 🙏
@AsimSarode "The straight trees are first to cut" या म्हणी प्रमाणे सगळे भ्रष्टाचारी तुटून पडतील त्यांच्यावर. तयारी असेल त्यांची अणि मदतीला लोक असतील तर असे राजकारणी हवेच या राज्याला.
@sankuthegr8@smitadeshmukh Attacking a woman by showcasing her body in a vulgar way is patriarchy not the other way round.
Defending such cheap mentality is patriarchy that needs to be smashed.