Deeply concerned by reports of the targeting of the residence of the President of the Russian Federation. Ongoing diplomatic efforts offer the most viable path toward ending hostilities and achieving peace. We urge all concerned to remain focused on these efforts and to avoid any actions that could undermine them.
@KremlinRussia_E
ज्येष्ठ न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे दिर्घ आजाराने निधन झाल्याचे वृत्त समजले. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून अष्टपैलू व्यक्तीमत्व असा नावलौकिक मिळवणारे चपळगावकर यांची वैचारीक साहित्यावर जबर पकड होती. त्यांच्या जाण्याने साहीत्य विश्वात व सामाजिक क्षेत्रात मोठी हानी झाली. चपळगावकर कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करुन नरेंद्र चपळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
महाराष्ट्राचे प्रभारी श्री @chennithala जी यांच्या आदेशानुसार व @INCMaharashtra चे अध्यक्ष श्री @NANA_PATOLE जी यांच्या निर्देशानुसार वर्धा जिल्हा काँग्रेस कमटीच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी ही मागणी करत वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी होताना
काल ऐकिवात आलं,
नुकताच #MPSC पास झालेल्या एका तहसीलदाराने ६० लाख रू. हुंडा घेतला म्हणे.
आणखी कळलं की, जशी पोस्ट वाढते तसा यांचा रेट वाढत जातो म्हणे.हे फक्त सरकारी नोकरीच्या बळावर.
असे हुंडेबाज अधिकारी निर्माण करण्यापेक्षा भरतीचं कंत्राटीकरण करण्यात काय वाईट?
@Mpsc_Andolan
जगातल्या सर्वात शक्तिशाली समूहाचे राष्ट्रप्रमुख भारतात येऊन एका व्यक्तीच्या समाधीसमोर नतमस्तक होत आहेत
ज्यांच्या विरोधात रोज उठू��� कुणीतरी चिखलफेक करत असतो, ज्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना पाठीशी घातलं जातं..
आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र सतत त्यांच्याच नावाचा आधार घ्यावा लागतो.
Powerful picture.
#विद्यार्थी#serious पणे रोज वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म भरत आहेत.#परीक्षा_फी साठी उसने करून का होईना पण ह��ारो रुपयांचे #परीक्षा_शुल्क #serious पणे भरत आहेत. serious पणे अभ्यास करून घरापासून शेकडो किमी अंतरावर असलेल्या परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा सुद्धा देत आहेत.पण हे सर्व करूनही #पेपरफुटीच्या समोर येत असलेल्या रोजच्या घटनांमुळे आपल्याला संधी मिळेल की नाही याची शाश्वती कोणालाही नाही .राज्यातील #युवावर्ग आज हतबल झालाय तरी सरकार #serious नाही. दुर्दैवाने आज राज्याची हीच वस्तुस्थिती आहे.
@CMOMaharashtra
Khud ko aur aap sab ko ek birthday gift diya hai aaj. If you like it and say thanks, I’d say Welcome(3) 😬
#WelcomeToTheJungle
https://t.co/gzy8l325fZ
In cinemas, Christmas - 20th December, 2024. #Welcome3
*राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे दिनांक 11/9/2023 पासून दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत " मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करू नये " या मागणी करता* *संविधान चौका नागपूर मध���ये धरणे आंदोलन ठेवण्यात आले आहे. सर्व ओबीसी बंधू भगिनीनी ह्या कार्यक्रमात उपस्थित राहावे
@ROBCMahasangh
23 तारखेला पात्रता स्पष्ट करतात आणि 25 तारखेला अर्ज भरायची लिंक बंद करतात. खूपच चुकीच्या पद्धतीने प्रकिया चालू आहे. 4 दिवस वेळ वाढवून मिळायला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे बाकी आहे. याबाबत विचार करावा ही नम���र विनंती.
@CMOMaharashtra @girishdmahajan @Dev_Fadnavis
प्याज के निर्यात पर ड्यूटी के बीच देश में किसानों के उत्पाद के रेट फिक्स करने यानि न्यूनतम समर्थन मूल्य को लेकर बहस शुरु हो गई है। कृषि एवं निर्यात नीति विशेषज्ञ @Devinder_Sharma कहते हैं, "पेन से लेकर कार और नमक से लेकर दवा तक रेट फिक्स ��ैं, वैसे ही क्यों न किसान के उत्पाद #Onion, #Tomato, #Wheat आदि के रेट तय कर दिए जाने चाहिए"
वीडियो-
https://t.co/uD5hqPQEak
#तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवश��� नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या. नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुलंमुली मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात, परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफुटी होते आणि या सर्व युवा वर्गाच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं जातं. वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर अधि��ेशनात आवाज उठवला असता गृहमंत्री महोदयांनी पेपर फुटल्याचा बातम्या खोट्या असल्याचं सांगत राज्याची दिशाभूल केली होती. गृहमंत्री महोदयांनी तेंव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर आता पेपर फुटले नसते. युवांच्या प्रश्नांवर शासन दुर्लक्ष करणार असेल तर नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हा युवा वर्ग #seriuous झाला तर सरकारला खूप महाग पडेल. त्यामुळं पेपरफुटी होणार नाही याकडं शासनाने लक्ष ��्यावं, ही कळकळीची विनंती!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
संधीसाधू "शिंदे -फडणवीस- पवार" सरकारने राज्यातील तरुण तरुणींचा विश्वासघात केला आहे.
तुमच्या संविधनिक लढाईला आमचा सक्रिय पाठिंबा आहे.
२०२४ ला या संधीसाधू आणि विद्यार्थीद्रोही सरकारला सत्तेतून समूळ उखड��न फेकावच लागेल
@AAPMaharashtra
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis