सभी सनातनी भाई बहेन जुड़िए,हमारा शुद्ध सनातनी स्पेस #टीम_महापंचायत चल रहे है ,सभी लिंक को रिपोस्ट कीजिए,लिस्ट में से फ़ॉलो कीजिए,फ़ॉलो बेक कीजिए और पाइए ढेर सारे फ़ॉलोअर्स
जय श्री राम 🚩🚩🙏🙏 https://t.co/P9OqM3Izqp
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्रातील एसटी बसचा अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
एसटी आणि जळगाव जिल्हा प्रशासन सुरत जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Remembering Gopinathrao Ji Munde on his Smruti Din, a true pillar of the common people, an exceptional organiser, a former Union Minister, our leader, and a constant source of inspiration.
जनसामान्यांचे आधारस्तंभ, कुशल संघटक, माजी केंद्रीय मंत्री, आमचे नेते व प्रेरणास्थान, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…
#गोपीनाथ_मुंडे #गोपीनाथरावजी_मुंडे #लोकनेते #संघर्षयोद्धा #GopinathMunde #Beed #Maharashtra
Salutations to an insightful leader in governance, former Union Minister, and a constant source of inspiration, Gopinathrao ji Munde, on his SmrutiDin…
राजकारण व समाजकारणातील अभ्यासू नेतृत्व, माजी केंद्रीय मंत्री, आमचे नेते व प्रेरणास्थान, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…
#गोपीनाथ_मुंडे #गोपीनाथरावजी_मुंडे #लोकनेते #संघर्षयोद्धा #GopinathMunde #Beed #Maharashtra