विकास कोणासाठी? निर्णय कोण घेत आहे? आणि त्याची किंमत कोण मोजणार आहे? निसर्गाचा विनाश करून आलेली श्रीमंती तात्पुरती असते, पण निसर्गाचा झालेला ऱ्हास हा कायमस्वरूपी असतो. https://t.co/V48FJ1EBBj
@chakarmanee
@TV9Marathi
2018 मध्ये GI कार्यालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे फक्त कोंकण प्रदेशात उत्पादित होणाऱ्या आंब्यालाच हापूस हे नाव वापरता येईल, कर्नाटक किंवा देशाच्या इतर भागातून आलेल्या आंब्याला "हापूस" हे नाव देखील वापरायला निर्बंध आहेत. https://t.co/rqoA5GYeuk
...फक्त या भिंती जिवंत असतात,इथल्या सजीवांसारख्या.मातीच्या असल्यापासून ते चिऱ्यांच्या होईपर्यंत कालांतराने अधिक भक्कम होणाऱ्या. या भिंती वर्षानीवर्षं उभ्या असल्या तरी मोकळ्या आभाळाखाली त्यांनाही त्या सावलीची सोबत लागते. प्रवास परिपूर्ण होण्यासाठी!!!
#आडवाटेवरचा_कोकण#chakarmanee
@delhivery@help_delhivery You guys are making a big fraud with many businesses.We submitted all the screenshots with proper documents and proofs to @jagograhakjago and nearest Police Thana. We mailed you a lot but your executive is too much busy that he don't get time to reply.
@jagograhakjago@MumbaiPolice
नव्याने सुरू केलेल्या आमच्या व्यवसायात @delhivery या कुरिअर कंपनी द्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. आमच्यासारखं अनेकांसोबत या गोष्टी झाल्या असतील पण कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं.प्रत्येक ग्राहक गप्प राहिला तर या कंपन्या फसवणूक करत राहतील
महिनाभरापासून आम्ही @delhivery मार्फत आमचे प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. तत्सम व्यवहारात या कंपनी मार्फत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम लादून प्रॉडक्ट चे वजन आणि कुरिअर किंमत यात मोठा फेरबदल केला जात आहे. @MumbaiPolice@jagograhakjago
@help_delhivery filling a consumer court complaint against your service with reference to the fraud made by you during deduction of Miles and weight of shipments.