बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबागेत प्रतिबंधात्मक
आदेश काढण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता
पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून
अद्याप प्रतिबंधात्मक आदेश नाही
शेखर जोशी
https://t.co/ZMUh17vZWF @Dev_Fadnavis@Devendra_Office@mieknathshinde@AmitShah@narendramodi
@SunainaHoley@saurabhkoratkar हा खोडसाळपणा आहे तर भाजपने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात तक्रार दाखल करावी. ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई केली जावी.
आनंदाची बातमी
नैऋत्य मान्सूनसाठी अंदमानात पूरक स्थिती ; पुढील आठ ते दहा दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता.
https://t.co/1ebZO8fRB3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला व अंमलबजावणी केली यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे अभिनंदन. आता इतर मंत्र्यांनीही शेलार यांचा कित्ता गिरवावा.
@ShelarAshish
विधिवत आणि श्री गणेश मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळा उपक्रम. आपल्या घरातील जुन्या, भंगलेल्या, पूजेत नसलेल्या देवांच्या मूर्ती, फोटोंना विधिवत निरोप. १० मे २०२६ सकाळी १० ते दुपारी २. श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व)
https://t.co/GF0TbCtRYN
@KDMCOfficial हे पत्रक फक्त आणि फक्त ड प्रभाग क्षेत्रापुरतेच काढले आहे? अन्य प्रभाग क्षेत्रात अनधिकृत फलक, चेहरे फलक, फलकबाजी केली जात नाही? असे महापालिका प्रशासनाला वाटते का?
रस्ता नामफलक झाकून चेहरेफलकबाजी
ठिकाण - सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक व आरबीएल बॅंक चौक (छायाचित्र १८ एप्रिल २०२६ , सकाळी ७.१५ वाजता)
@mieknathshinde@DrSEShinde@KDMCOfficial@RaviDadaChavan