चाकरमानि आयोजित ' ऑनलाइन रोजगार मेळावा '
अर्ज भरण्याचा कालावधी - दि ०८ मार्च ते १५ मार्च २०२२
अर्ज भरण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा चाकरमानि मोबाइल अँप
https://t.co/HLWPPL8mpX...
आपल्या फेसबुक ग्रुप ला जॉईन होण्यासाठी Chakarmani
#chakarmani#चाकरमानि#chakarmaniapp#chakarmanijobs
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते अविनाश जाधव यांची भेट घेऊन आपल्या चाकरमानी ऍप ची माहिती दिली, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला हे चाकरमानी ऍप जास्तीत जास्त लोकांनी डाउनलोड करावे असे आवाहन केले.
https://t.co/OPTyYCTX5j
धन्यवाद @JadhavMns@chakarmani
मा जिजाऊराजे यांचे वंशज प्रा. नामदेवराव जाधव यांना चाकरमानी मोबाइल ऍप ची माहिती त्यावेळी त्यांनी चाकरमानी या संकल्पनेचे कौतुक केले.
@chakarmani@Namdevraojadhav
महाराष्ट्र राज्यातील विविध पर्यटन स्थळांबरोबरच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या सविस्तर माहितीचा खजिना असलेले ‘चाकरमानी’ मोबाईल अँप हे भविष्यात महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनाचे मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथे काढले.
#chakarmani
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माननीय आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते आपल्या चाकरमानि ऍपचे महाराष्ट्रासाठीचे वर्जन मुंबई मध्ये लाँच करण्यात आले, येत्या २ दिवसात Playstore च्या माध्यमातून तुमच्या भेटीला येत आहोत.
#chakarmani#chakarmanee#chakarmaniapp#chakarmanimobileapp
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माननीय आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते आपल्या चाकरमानि ऍपचे महाराष्ट्रासाठीचे वर्जन मुंबई मध्ये लाँच करण्यात आले, येत्या २ दिवसात Playstore च्या माध्यमातून तुमच्या भेटीला येत आहोत.
#चाकरमानि#चाकरमानी#chakarmani#chakarmanee#chakarmaniapp
कोकणात आलेल्याना 14 दिवस Home Quarantine राहणे अनिवार्य आहे. काहींची घरे छोटी असतात, सर्वात महत्वाचे म्हणजे घरच्यांची सुरक्षितता या सर्व गोष्टीना पर्याय म्हणून चाकरमान्यांना अगदी कमी पैशात Paid Quarantine होण्याची सोय केली आहे.
#chakarmani#chakarmanee#paidquarantineinkonkan
आता फक्त एका क्लीक वर मिळवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माहिती
● सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ST बसेस चे वेळापत्रक
● नोकऱ्यांची माहिती ( जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील )
● जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
● रेल्वे वेळेपत्रक व रेल्वे तिकीट बुकिंग
https://t.co/gc7CRErdQd
#chakarmani
Pramoting Our #chakarmani mobile app on the stage of Maza Sindhudurga.
Download the #chakarmani App From Google Playstore
Please Visit Website https://t.co/kv5YmBIORK
#chakarmani#chakarmaniapp