देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! शास्त्रीजींच्या ‘जय जवान, जय किसान’ ह्या घोषवाक्यानं प्रत्येक भारतीयाच्या मनात नवचेतना निर्माण केली आणि सक्षम राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पानं सर्वांना प्रेरित केलं. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, दूरदर्शी निर्णय क्षमता तसंच देशकार्याप्रती असणारे अद्वितीय समर्पण आजही अत्यंत प्रेरणादायी आहे.
#LalBahadurShastri
Maharashtra,
Prasiddhi Kamble who lives in Panchsheel Nagar Chembur, Mumbai has won India with a 'Gold Medal' in the Special Olympics Swimming competition, Congratulations to Prasiddhi Kamble and her coach and family.
@panther_talks team
पंचशील नगर चेंबूर, मुंबई येथे राहणारी 'प्रसिध्दी कांबळे' हिने स्पेशल ऑलिंपिक स्विमिंग स्पर्धेमध्ये 'गोल्ड मेडल' घेऊन भारत देशाला विजयी केलेले आहे!
प्रसिद्धी कांबळे तिची फॅमिली सर्वांचं हार्दिक अभिनंदन ✊🏼💐
- Ambedkarite Squad
#PrasiddhiKamble#GoldMedallist#Olympic#Berlin
Respected @Mi_DilipLande and @mybmcRoads can we have the sanctioned 90 feet DP road connecting Andheri to JVLR completed asap. This will give huge relief to the people. BMC has already spent crores on building this incomplete road. @poonam_mahajan
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व मा. पार्थ अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य लाभो हीच आई जगदंबेकडे प्रार्थना !
@parthajitpawar#HBDParthPawar
https://t.co/wVJZ4lMIft
पुरानी रंजिश की वजह हमला मामला cc tv में कैद
पिछले 2 अक्टूबर को नवी मुंबई केसूवीड मॉल के बाहर हुए जानलेवा हमला कर फरार आरोपी को नवी मुंबई पुलिस ने गिरफ्तार कर लिया है मामला यह है कि बृजेश पाटिल नामक व्यक्ति ने अपने ऊपर जानलेवा हमला हुई है