मराठी माणसाला उत्तर भारताने आणि भाजपने मुसलमान करून टाकलाय.
कुणीही येतो आणि कशाचाही दोष मराठी माणसाला देतो.
अटक ते कटक करून आपल्याला काहीच मिळालेलं नाहीये. स्वतंत्र भारतात मराठी आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर अन्यायच झाला, त्याला लपवून. वाळवंटी राजपूतांनी तो नकाशा शालेय पुस्तकातून काढून टाकला. इतका द्वेष आहे.
राजकीय हिंदुत्व छत्रपती, बाजीराव, अहिल्याबाई यांचं हिंदुत्व नाही. याला सोडा आणि मराठी म्हणून अटल रहा, त्यातच आपलं हित आहे.
वाल्मिकला आत घातल्याचा राग, लोकसभेला पंकजाला पाडल्याचा राग आणि धन्याचे मंत्रिपद घालवल्याचा राग. घुलेच्या खुनाच्या आडून यांना ह्या सर्व गोष्टींचा स्कोअर सेटल करायचा आहे. तरी पण आम्ही म्हणतो की दोषींवर कठोरपणे कारवाई होयला हवी. गुन्हेगाराची बाजू घेणे आमच्या जातीत नाही.
पैशासाठी बॉलिवूडमध्ये नोकराची भूमिका करणारे एकीकडे…
आणि छत्रपतींसाठी त्याच बॉलिवूडच्या दिग्गजांना मराठीत येण्यासाठी भाग पाडणारे @Riteishd एकीकडे!!
दरारा तर जबरदस्त आहे! 🔥🚩
जसं भरतात राहणारे काही मुस्लीम वंदेमातरम बोलत नाहीत....
तसेच मुंबई राहणारे काही हरामखोर भैये जय महाराष्ट्र बोलत नाही...
आणि हा मराठी भाषा मराठी माणूस मजाकमस्ती चा विषय नाही हे आधी मराठी माणसालाच समजले पाहिजे
#जय_महाराष्ट्र#महाराष्ट्रात_मराठीच
प्रताप सरनाईक @PratapSarnaik यांनी मराठी सक्तीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे,
राजकीय विरोध बाजूला सारुन आपले मराठी लोक त्याना पाठिंबा देत आहेत,
आता फक्त उपरयानी किती आपटली संप केले तरी हा निर्णय मागे घेऊ नका
महाराष्ट्र मराठी माणूस तुमच्या निर्णयासोबत आहे
#marathi#मराठी
आय टी विंग असावी तर @DMKITwing सारखी..👌
बघा..समजा..शिका..💪🔥
फॅन झालो बघा मी तरी..❤️🔥
BlueTick असेल तर त्यांचे व्हिडिओ योग्य त्या कॅप्शन सोबत टाका इथे..बहुतेक ट्विट तमिळ किंवा इंग्रजीत असल्यानं आपल्याला दिसत नाहीत..म्हणून मराठीत ट्विट करा..पोचू द्या ना मुद्दे लोकांपर्यंत..!
उपकार शाहू महाराजांचे आणि यांचें प्रेम औरंगजेब वर जयंती मध्ये फोटो घेऊन नाचले...
औरंगजेब ने काय मदत केली होती म्हणून इतका प्रेम दाखवत आहे हे लोक..
शाहू महाराजांचा फोटो कुठं दिसला नाही जयंती मध्ये
#उपकाराची_किमंत_नसते
जर पुस्तकं ३६४ दिवस वाचली असती तर मिरवणुकीत औरंग्याचा उदोउदो करणारे फोटो झळकले असते का?
अरे पुस्तकं खरंच वाचली असती तर भडव्या औरंग्याला बाप बनवला नसता तुम्ही. 😂😂
मूर्खपणाची हद्द पहा...
मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केले...त्याचा पोरगा बिंदुसार ने वाढवले...
आयते साम्राज्य अशोक याला मिळाल्यावर आयता गादीवर बसल्यावर कलिंग युद्धानंतर अहिंसा वगैरे तत्वे वापरल्याने नंतरच्या पिढ्यात मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला...आणि ते लयास गेले.....
उलट छत्रपती शिवाजी महाराज यांना आयती गादी मिळाली नाही..
त्यांनी हिमतीवर स्वराज्य स्थापन केले आणि पुढच्या पिढ्यांनी वाढवले...
फालतू फोटो AI ने बनवून सत्य बदलत नसते...
मराठ्यांचा ज्वलंत इतिहास पुसण्याचा राजपुतांचा डाव मात्र महाराष्ट्रातून विरोध होत नसल्याने एक उत्तर भारतीय इतिहासकार स्वतः मैदानात.....
#मराठा#मराठासाम्राज्य