न्यू दीपकवाडी, जयहिंद नगर, वाल्मिकी नगर सर्विस रोड या ठिकाणी स्थानिक राहिवाशीयां च्या वाहनावर कारवाई करण्यात येत आहे, त्या विरोधात २६ जून २०२६ रोजी निवेदन देण्यात आलं होतं, आज पुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदेश मोरे साहेब यांना त्यांच्या दालनात चर्चा करण्यात आली
तीन बंगला येथील शिवसेना माजी उपशाखाप्रमुख श्रीमती इंदूताई कोलते यांच्या तक्रारीनुसार डेंग्यू आणि मलेरिया चा वाढता प्रभाव टाळण्यासाठी, माजी नगरसेवक श्री चंद्रशेखर वासुदेव वा्यंगणकर यांच्या प्रयत्नाने आज शनिवार दि. २१/६/२०२५ रोजी धूर फवारणी आणि ट्रीटमेंट करण्यात आली आहे.
🚩🚩नगरसेवक, विधानसभा समन्व्यक श्री चंद्रशेखर वासुदेव वा्यंगणकर यांच्या प्रयत्नाने दि.१८ जून २०२५ रोजी सद्गुरू हितवर्धक चाळ कमिटी येथे नालेसाफाई करण्यात येत आहे, त्याप्रसंगी उपशाखाप्रमुख श्री मारुती शिंदे,श्री ज्ञानेश्वर बाणे,महिला गटप्रमुख सौ. अनिताताई वारंग,बाबू करंजेकर,व इतर
वांद्रे पूर्व,हायवे,कोटीयन टेलर समोरील सबवे मध्ये पाणी भरलं होतं, गटप्रमुख सौ सोनाली ताई गोलतकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार श्री किरण चौहान यांच्या तक्रारी ची दाखल घेऊन माजी नगरसेवक, विधानसभा समन्व्यक श्री चंद्रशेखर वा्यंगणकर यांच्या प्रयत्नाने सबवे तील पाण्याचा निचरा
🚩🚩 माजी नगरसेवक, श्री चंद्रशेखर वासुदेव वा्यंगणकर यांच्या प्रयत्नाने, मुंबई मनपा रस्ते विभागाच्या माध्यमातून आज शुक्रवार दि.१३ जून २०२५ रोजी प्रभाग क्र ९५ जें पी रोड, अण्णाभाऊ साठे चौक समोर आणि पाईपलाईन रोड येथे डांबरीकरण करून, रोलर फिरवून खड्डे बुजवण्यात आले.
🚩खेरनगर इमारत क्र २ मधील रहिवाशी सौ. सुमित्रा ताई धोंगडी यांच्या तक्रारीनुसार डें���्यू चा वाढता प्रभाव टाळण्यासाठी, माजी नगरसेवक श्री चंद्रशेखर वासुदेव वा्यंगणकर यांच्या प्रयत्नाने आज शुक्रवार दि. १३/६/२०२५ रोजी धूर फवारणी आणि ट्रीटमेंट करण्यात आली आहे.कृपया नोंद घ्या. 🚩
शिवसेना ��ेते,अड. अनिल परब साहेब व नगरसेवक,*श्री. चंद्रशेखर वायंगणकर* यांच्या वतीने जयहिंद नगर, सर्व्हिस रोड येथे वटपौर्णिमा निमित्त वडाच्या झाडाचा पार बांधून सुंदर व्यवस्था करून दिल्या बद्दल *माय भवानी(संस्कृती महाराष्ट्राची)* महिला मंडळ, संपूर्ण जयहिंद नगर व शिवसेना शाखा क्र ९५
माजी नगरसेवक, विधानसभा समन्व्यक श्री चंद्रशेखर वासुदेव वा्यंगणकर यांच्या प्रयत्नाने, मुंबई मनपा च्या माध्यमातून आज मंगळवार दि.३ जून २०२५ रोजी रघुनाथ शुक्ला चाळ, आशा शोभा चाळ, अंबिका सिंग चाळ, वा्यंगणकर चाळ आणि शेजारील परिसरात नाले सफाई करण्यात येत आहे.
शिवसेना नेते, ऍड अनिल परब साहेब व आमदार श्री वरुणजी सरदेसाई यांच्या सहकार्याने, माजी नगरसेवक,श्री चंद्रशेखर वासुदेव वा्यंगणकर यांच्या प्रयत्नाने, मुंबई मनपा च्या माध्यमातून आज मंगळवार दि.२० मे २०२५ रोजी बोरी चाळ, आनंद क्रीडा मंडळ शेजारील परिसरात पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करत आ
आज दि. १९/५/२०२५ रोजी सकाळी ६ वा.गटप्रमुख श्री संजय (अण्णा)घाडीगावकर यांनी तक्रार केली कीं गौसिया कंपाऊंड येथे DLH बिल्डर च्या हद्दीत पाण्याची लाईन फुटली आहे, माजी नगरसेवक, विधानसभा समन्व्यक श्री चंद्रशेखर वासुदेव वा्यंगणकर यांनी मनपा पाणी खात्यात तक्रार करून निवारण करून घेतलं.