पंजाबच्या पटियाला येथे एका रिअल इस्टेट डीलरसोबत घर पाहण्यासाठी गेलेल्या एका जोडप्यावर 'पिटबुल' जातीच्या कुत्र्याने हल्ला केला. त्यांनी घराची बेल वाजवताच, आतून धावत येऊन एका पिटबुल कुत्र्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. #PatialaPitbullAttack#PitbullAttack#DogAttack#ViralCCTV
@HDFCERGOGIC I even feel as though I have been misled after placing my trust in your company.
If my feedback truly matters to HDFC ERGO and if my concern is important to you, I request you to investigate this matter, provide a clear explanation for rejection and resolve issue at earliest.
@HDFCERGOGIC I was only connected to a chatbot. It was nearly impossible to speak to a customer service executive. At a time when customers need support the most, this level of service is unacceptable.
At this moment, I genuinely feel disappointed and let down.
अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या कारने भरधाव वेगात सायकलवरून जाणाऱ्या एका व्यावसायिकाला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.
#KalyanNews#KalyanAccident#RoadAccident
गोव्यातील नाईट क्लब स्फोटानंतर डान्सफ्लोअरवरील एक धाक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये डान्सफ्लोअरवर छतावरून ठिणग्या पडत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर काही लोकांनी आरडाओरड केली. आधी ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही, नंतर शो थांबवण्यात आला आणि सर्व जण बाहेर पळाले.
गोव्यातील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री उशिरा झालेल्या सिलेंडरचा स्फोटात 25 जणांचा जागीच मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका संशयित महिलेला पोलिसांनी अटक केली आहे, ती स्वतःला आयएएस अधिकारी असल्याचे सांगत होती. पोलिस तपासात तिचे अफगाणिस्तान-पाकिस्तान संबंधही उघड झाले आहेत.
#ChhatrapatiSambhajinagar#FakeIASOfficer#FakeIASOfficerArrested
माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघाता, अपघाताचा थरारक CCTV समोर
या घटनेत निर्मला गावित ह्या गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
#NirmalaGavit#NirmalaGavitAccident
मुंबईत मोनोरेल ट्रेनच्या चाचणी दरम्यान एक अपघात झाला. मोनोरेल चाचणीदरम्यान रुळावरून घसरल्याने तिचा पुढचा भाग हवेतच तरंगला. सुदैवाने चाचणी दरम्यान कोणीही प्रवासी बसमध्ये नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर याला झेल घेताना डाइव्ह मारल्यानंतर मोठी दुखापत झाली. त्याच्या बरगडीला (Rib Cage) मार लागला. यामुळे प्लीहा (Spleen) या महत्त्वाच्या अवयवाला इजा झाली. श्रेयस सध्या सिडनीत उपचार घेत आहे. त्याला झालेली दुखापत साधी वाटत असली तरी ती जीवघेणी ठरू शकते.
रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणाची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे धरणातून 6513 क्युसेस वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.