सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे विधाने उध्दव ठाकरेंच्या बाजूने येत आहेत, म्हणजे निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागण्याची शक्यता जास्त आहे. आता पर्यंतच कोर्टा विषयीच निरिक्षण!
- संतोष आदमाने
@CJIofindia@rautsanjay61
प्रधानमंत्री जी, युवाओं को माफ करने वाले आप कौन होते हैं? माफी तो आपको देश के युवाओं से माँगनी चाहिए। क्योंकि युवाओं का भविष्य आपने बर्बाद कर दिया है!
@narendramodi@PMOIndia
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (तुकाराम भाऊराव साठे) हे महाराष्ट्राचे महान समाजसुधारक, लोककवी आणि दलित साहित्याचे प्रणेते होते. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
अजिंक्य तु आंतरराष्ट्री��� क्रिकेटमधुन निवृत्ती घेतली, तु मराष्ट्रीयन खेळाडू होतास याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय क्रिकेटसाठी तुझं योगदान उत्कृष्ट होत. मात्र तुला फार कमी संधी देण्यात आला याचं दुःख राहील.
तुला भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा…!
@ajinkyarahane88
शेतकऱ्याचे हात कोणत्याही एका जाती-धर्माचे नाहीत तर मातीत राबणारे सर्व जाती-धर्माचे आहेत. जगाला जगवणाऱ्या या अन्नदात्याला आज जगवण्याची वेळ आलीय आणि त्यासाठीच समता, एकता आणि बंधुतेचं प्रतिक असलेल्या आणि संतांच्या व महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या पद��्पर्शाने पावन झालेल्या पंढरीत विठुरायाच्याच आशीर्वादाने या क्षणापासून माझ्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली…!
|| रामकृष्णहरि ||
पॅलेस्टिन फाईल्स व अडाणी यांच्या अमेरिकेतील कथित प्रकरणांमुळे मोदींनी ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार वागणे चालू केले आहे. मोदींनी देश अमेरिकेकडे गहाण टाकला आहे.
- — अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
#MarathiNews#India
नावा पेक्षा हा प्रश्न महत्वाचा आहे?
आता सर्वात महत्त्वाचे मुद्दे :
गोविंद पानसरे हे इतिहासकार होते का?
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखवलेले गुरु दादोजी कोंडदेव हे समर्थकांना मान्य आहेत का?
— संतोष आदमाने
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://t.co/GQL3wlDsF4
कावेबाज फडणवीसांनी परत कावा केला! फक्त थकीत “पीक” कर्जच माफ होणार. बहुतेक छोट्या शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज हे २५ हजार ते एक लाखापर्यंतच देतात. मात्र शेतकऱ्यांचे शेतजमिनीवर इतर मॉर्गेज ल���न हे जास्त असते. ते कर्ज माफ होणे हे फार महत्त्वाचे होते