कशास कांही नियम नुरला । कोण रोगी कोठे थुंकला । कोठे जेवला संसर्गी आला । गोंधळ झाला सर्वत्र ॥१२॥
त्याने रोगप्रसार झाला । लागट रोग वाढतचि गेला । बळी घेतलें हजारो लोकांला । वाढोनि साथ ॥१३॥
म्हणोनि ऐसे नियम करावे । चुकलियाहि चुको न द्यावे । पुन:पुन्हा सावरावे। वर्तन आपुले ॥६६॥

Maharashtra government requests Defence Ministry to declare Mumbai-Nagpur Samruddhi Expressway as Defence industry corridor https://t.co/7xqKM9ELAP via @aurangabad_page