#देवेंद्र_समर्थक#DevendraSupported हा टॅग
वापरून जे काही ट्विट असतील ते प्रसारित करू.
एकच पक्ष छ. उदयनराजे भोसले,राजधानी सातारा.
सगळ्यांना follow back देणार
झारखंडमध्ये सोरेन कडे बहुमत नाही...
काँग्रेस च्य १४ आमदारांवर टिकून आहे सरकार.....
राहुल गांधी दुनियाचे ग्यान चोदेल इतर ठिकाणी....PPT बनवून...
पण सोरेन याला मागण्या मान्य कर नाहीतर पाठिंबा काढून घेईन म्हणणार नाही..
😂😂😂
@malhar_pandey तू या चुत्याला कशाला मोठं करायला!
ह्याचा गांडीत दम नाहीये, मागे सोलापूरला असाच डोस मारायला आला आंबेडकरी जनतेने याला उभ्या ने कोल्ला होता.
औरंग्याचा फोटो घेऊन कोणता न्याय मागत आहेत?
विद्यार्थ्यांच्या नावावर डाव्यांनी आणि जिहाद्यांनी फक्त तरुणांची माथी भडकवण्याचे काम केले आहे.
दादर पश्चिम मध्ये AISF ने काढलेला हा मोर्चा त्यांचा खरा चेहरा दाखवतो.
बाकी भावाला जय भवानी, जय शिवाजी 🚩
सोनम वांगचूक ला सपोर्ट करणारे स्टेटस ज्यांनी ठेवले आहेत त्यांच्यासाठी.
सोनम वांगचूक ने विद्यार्थ्यांच्या हक्काचे काही मुद्दे घेतले आहेत व तो उपोषण करत आहे. पण या मागची नक्षली वृत्ती लक्षात घेतली पाहिजे. जे लोकं स्टेटस ठेवत आहेत त्यांना AISF अथवा SFI या विद्यार्थी संघटनाबद्दल त्यांच्या कार्यपद्धती बाबत काहीच माहिती नाही.
त्यांना माहिती असण्याचे कारणही नाही कारण या लोक��ंना गेल्या 20 वर्षात विद्यार्थी आंदोलन माहिती नाही फक्त 2014 पासूनचा सरकार विरोध माहिती आहे.
या दोन्ही संघटना चीन, रशिया मधील माओवादी विचारसरणीने प्रेरित आहेत. एका विशिष्ट लिमिटच्या बाहेर हे लोकं लोकशाही अथवा संविधान मानत नाहीत. पोलीस, जजेस व सामान्य नागरिकांना जीवे मारणाऱ्या नक्षलवादी व्यक्तीचा यांनी कधीही निषेध केलेला नाही. उलट लाल रंग हा यांना मारणाऱ्या रक्तरंजित क्रांतीचा रँग आहे. याची स्टेट्स ठेवण्या आधी तुम्हाला कल्पना आहे का?
भारतात आहे म्हणून सोनम वांगचूक उपोषण करू शकत आहे. चीन मध्ये काही वर्षांपूर्वी सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. सरकारने त्यांना मारून टाकलं. सरकारने असं म्हणल की हे विद्यार्थी जगणं हे राष्ट्राच्या हिताचं नाही. भारतात हे शक्य आहे का? तुम्ही स्टेट्स ठेवताना या चीनच्या कृत्याचं व लाल झेंड्याच समर्थन करताय का?
सोनम वांगचूक स्वतः एका व्हिडीओ मध्ये चीन चे लोकं इथे आले तर त्यांना मदत कोणी केली तर गैर नाही असं म्हणतो आहे. हळू हळू लोकांना भडकवून हे लोकं राष्ट्रविरोधी कृत्य करू लागले तर कोण जबाबदारी घेईल?
सो���म वांगचूक च्या उपोषनाच्या बातमीने पा��िस्तानी गुंड भट्टी याच्या संपर्कात असलेल्या विविध मुस्लिमांची बातमी बाजूला पडली आहे. आधी रक्तरंजित लाल क्रांतीची विचारसरणी समजून घ्या.
देशातील काँग्रेस व उरलेला विरोधी पक्ष या आंघोळीत स्वतःची लाळक्रांती करायला निघालेला आहे.
भारतीय संविधानात लोकशाही आंदोलन हा मार्ग आहे. पण त्याही आधी संविधानीक न्याय व्यवस्था आहे. या डाव्या विचाराचे जजेस असणाऱ्या संघटना कोर्टात का गेल्या नाहीत? ��ाचा विचार करा.
ऍड. हृषीकेश जोशी.
कर्जत रायगड.
#StudentSupport #BJPGovernment #SonamWangchuk #JantarMantar #DelhiNews
@narendramodi
@PMOIndia
@Dev_Fadnavis @RaviDadaChavan
तौफिकच्या घरातून पोलिसांनी संशयास्पद वस्तू आणि शस्त्रे जप्त केली असून, महाराष्ट्र एटीएसने (ATS) आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. हे केवळ शक्ती प्रदर्शन आहे की एखाद्या मोठ्या दहशतवादी कटाचे प्रशिक्षण? याला एवढी घातक शस्त्रे पुरवणारे मुख्य सू��्रधार कोण आहेत?
अहिल्यानगरच्या कोळपेवाडीत पुणे जे. एम. रोड बॉ*म्बस्फोटातील आरोपी 'बंटी जहागीरदार' गँगच्या संपर्कात असलेला तौफिक बिलाल बागवान हा चक्क AK-47 आणि रिव्हॉल्व्हरसारख्या घातक शस्त्रांचे प्रशिक्षण घेतानाचे फोटो स���ोर आले आहेत.