Spoke with President of the UAE, my brother Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan. Strongly condemned the attacks on the UAE and condoled the loss of lives in these attacks. India stands in solidarity with the UAE in these difficult times.
Thanked him for taking care of the Indian community living in the UAE. We support de-escalation, regional peace, security and stability.
@MohamedBinZayed
संघ का सरसंघचालक कोई ब्राह्मण नहीं बन सकता, कोई क्षत्रिय नहीं बन सकता, कोई अन्य जाति का नहीं बन सकता, हां जो कोई भी बनेगा वह हिन्दू ही होगा। - डा. मोहन भागवत जी
#NewHorizons
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.
दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे.
या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र जी फडणवीस साहेब, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे साहेब, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे मनःपुर्वक धन्यवाद..!
आपल्या काटोल नरखेड मतदारसंघातील योजनाबाह्य/अवर्गीकृत रस्त्यांचा प्रत्यक्ष वापर तसेच जिल्हा परिषद, नागपूर यांचा ठराव विचारात घेऊन, सदर रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा व रस्ते विकास योजना २००१–२१ मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील योजनाबाह्य/अवर्गीकृत रस्त्यांचा प्रत्यक्ष वापर तसेच जिल्हा परिषद, नागपूर यांचा ठराव विचारात घेऊन, सदर रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा व रस्ते विकास योजना २००१–२१ मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे.
नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या या निर्णयाचा मला विशेष आनंद व समाधान आहे. हा निर्णय ग्रामीण नागपूरच्या प्रगतीकडे टाकलेले आणखी एक महत्वाचे पाऊल आहे.
@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@ngpnmc
#Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
🔸Bhoomipujan of the construction and expansion of the new integrated terminal building of Ojhar Airport at the hands of CM Devendra Fadnavis (Main Event).
Minister Girish Mahajan, Minister Narhari Zirwal, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमीपूजन (मुख्य कार्यक्रम).
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ओझर विमानतल के नए एकीकृत टर्मिनल इमारत निर्माण एवं विस्तार कार्य का भूमिपूजन (मुख्य कार्यक्रम)।
इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन, मंत्री नरहरी झिरवाल, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕕 6.05pm | 8-2-2026📍Ojhar, Nashik | संध्या. ६.०५ वा. | ८-२-२०२६📍ओझर, नाशिक.
@Dev_Fadnavis@girishdmahajan@Narhari_Zirwal@Shivendraraje11
#Maharashtra #DevendraFadnavis #OjharAirport
Gratitude to President Anura Kumara Dissanayake for inaugurating the Exposition of the Holy Devnimori Relics at the sacred Gangaramaya Temple in Colombo.
During my visit in April 2025, it was decided these relics will come to Sri Lanka, thus giving the opportunity for the people to pay their respects. Our nations are connected by deep civilisational and spiritual bonds. May Lord Buddha’s timeless message of compassion, peace and harmony continue to guide humanity.
@anuradisanayake
https://t.co/QN1PvRRQTz
Congratulations to @Mahindra_Auto on securing its biggest-ever export order, 35,000 Scorpio Pik-Ups for Indonesia !
Even prouder that this global milestone is Made in Nashik, reinforcing Maharashtra as India’s leading manufacturing hub.
@rajesh664@anishshah21@anandmahindra
#Maharashtra #Nashik #Automobile
आज भाजपा मुख्यालय में आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान–2026’ में सम्मिलित हुआ।
इस अवसर पर संगठनात्मक सुदृढ़ता में प्रशिक्षण की भूमिका और उसकी महत्ता पर सार्थक संवाद किया।
यह महाअभियान ‘व्यक्ति निर्माण से संगठन निर्माण और संगठन निर्माण से राष्ट्र निर्माण’ की मूल भावना को आत्मसात करते हुए, आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के विकसित भारत के संकल्प को धरातल पर उतारने की दिशा में संगठन को और अधिक सशक्त करेगा।
चालकों को मुनाफे का मालिक बनाने और उन्हें सम्मान व स्वाभिमान देने वाली देश की पहली सहकारिता क्षेत्र की टैक्सी सर्विस #BharatTaxi के शुभारंभ से लाइव... https://t.co/QsQT7Sd6dJ
A momentous day for the people of Nagaland. Speaking on the signing of a historic agreement between GoI, Govt of Nagaland and representatives of Eastern Nagaland People's Organisation (ENPO). https://t.co/OFQiNQ6mjV
चालकों का, चालकों के द्वारा, चालकों के लिए देश की पहली सहकारी क्षेत्र की टैक्सी सर्विस #BharatTaxi का नई दिल्ली में शुभारंभ किया। सारथियों को मालिक बनाने के साथ ही यात्रियों को किफायती व सुरक्षित राइड उपलब्ध कराने वाली यह पहल ‘सम्मान भी, सुरक्षा भी, सेवा भी’ का आदर्श बनेगी।