@Marathi_Rash धर्म जात भाषा ह्यावर अजून किती दिवस राजकारण चालू ठेवायचं आपण ह्यावर विचार करणे गरजेचे आहे... भारतीय म्हणून जगायला शिकल पाहिजे.. ते जास्त महत्त्वाचं आहे
@andrew_lilico पार चव घातली तुम्ही @girishkuber ... @LoksattaLive पत्रकारितेचा अंत केलात तुम्ही... दुर्दैव म्हणावे लागेल... म्हणतात ना चोरी करणे के सौ तरीके होते हैं... लेकीन पकडे जाने के एक सौ एक...