@CIDCO_Ltd mi cidco Madhe 2024 ला फॉर्म भरुन अता पर्यंत 18 लाख पैसे भरले आहेत पण कोर्ट केस तशेच अंडर कंस्ट्रक्शन मुळे फ्लॅट मिलनार की नाही यांची हमी नाही अजुन. मला प्रतिक महिन्यला कर्जाचे हप्ते भरावे लागत आहे. मी खूप तणावाखाली आहे.
@mybmcWardMW@mybmc @DisasterMgmtBMC @bmcmumbai@mybmcWardGS There's no water supply since last 2 weeks in our locality. Plz help us. As we have kids, senior citizens.
@CIDCO_Ltd
कोर्ट प्रकरणामुळे फ्लॅट प्रक्रियेत विलंब झाला असून त्यासाठी अर्जदार जबाबदार नाहीत.
म्हणून विलंब शुल्क आकारणे अन्यायकारक आहे.
कृपया delay charges माफ करावेत.
#CIDCO#Housing#NaviMumbai
@Jayant_R_Patil “@RailMinIndia@Central_Railway विनंती आहे की Sahyadri Express तात्काळ पुन्हा सुरू करावी. सध्या प्रवाशांना पर्यायी सुविधा अपुरी आहेत व मोठा त्रास होत आहे. ही ट्रेन अत्यंत आवश्यक आहे. कृपया त्वरित कार्यवाही करावी.”
कोल्हापूर, सांगली, मिरज आणि परिसरातील हजारो नागरिक रोज रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईकडे प्रवास करतात. करोना काळात बंद असलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस त्यानंतर पुण्यापर्यंत करण्यात आली होती. आणि आता पुढे खडकीपर्यंत करण्यात आली आहे.
कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्राच्या लाखो प्रवाशांच्या जीवनरेषा ठरलेली आहे. सह्याद्री एक्सप्रेसला पुन्हा मुंबईपर्यंत करण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नागरिक करत आहेत. मा. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. @AshwiniVaishnaw जी यांना विनंती आहे की, त्यांनी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत करावी.
https://t.co/TuVnyFPYPc
Can Trump please learn from emperor Ashoka?
Yesterday Trump spoke and promised more war - devastating Iran, keeping poor people all over the world hostage.
Why not learn from the best? Ashoka is a unique figure in history. Living from 304 to 232 in what is today Bihar, India 🇮🇳.
He was the brilliant military leader who won big victories in the Kalinga wars.
But later he was also the emperor who repented violence and started reflecting over the deaths and destruction of war. He dedicated his life to a peaceful world and to spiritual uplifting of the people of the Maurya empire
I recently spent time in the splendid new Bihar Museum in Patna. The museum tells the story of Ashoka, his dedication to the people of Bharat and to the Buddha.
It’s such a beautiful story! Can someone please tell Trump?
Citing congestion and lack of platforms at Pune station, terminals of Maharashtra-bound trains are being shifted. However, more trains to North India continue to originate from Pune. Passengers are calling this a double standard and questioning the planning.
@drmpune
मुंबईत उभं राहून दोन दिशांना बघा:-
एक Ahmedabad… दुसरं Kolhapur.
कोल्हापूर अंतराने जवळ.
अहमदाबाद लांब.
पण connectivity?
उलट.
अहमदाबादला रोज ४०+ ट्रेन.
कोल्हापूरला?
फक्त ३…
म्हणजे प्रश्न अंतराचा नाही:
सुविधा आणि प्राधान्यांचा आहे.
तिकडे सकाळपासून रात्रीपर्यंत ट्रेन मिळते.
इकडे चुकली एक… तर पुढची वाट बघा.
तिकडे business corridor तयार.
इकडे अजूनही घाट, वळणं, slow track…!
मग लोक काय करणार?
ट्रेन नाही… म्हणजे खाजगी गाडी… चुकून महामंडळाची बस मिळालीच तर आहेच मग लाडकी फ्रीबिझ सो मग एका सर्वसामान्य माणसाची चूक काय..?
मुंबई ते कोल्हापूर:
१०-१२ तास drive, टोल वेगळा, पेट्रोल वेगळं.
आणि हे सगळं का?
कारण पर्यायच नाही.
अहमदाबादला जाणारा माणूस विचार करतो:
कुठली ट्रेन पकडू? कारण त्याला पर्यायच पर्याय आहेत.
कोल्हापूरला जाणारा माणूस विचार करतो:
खाजगी गाडीने जाऊ का बसने?
तिकडे विकास होतोय…
आणि इकडे? विकासच्या ४ पिढ्या गेल्या तरी….
महान व्यक्तिमत्त्व, त्याग, शिस्त आणि दूरदृष्टीचे प्रतीक असलेले रामजी बाबा यांचा स्मृतिदिन. ज्यांच्या संस्कारांनी, कष्टांनी आणि शिक्षणावरील आग्रही भूमिकेमुळे भारताला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखा महामानव लाभला.
रामजी बाबांनी प्रतिकूल परिस्थितीतही मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. शिस्त, नीतिमत्ता, स्वाभिमान आणि जिद्द यांचे धडे देत त्यांनी बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व घडवले. त्यांच्या त्यागामुळेच जगाला “बाबासाहेब” मिळाले.
अशा महान पित्याच्या स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन.
#RamjiBaba #BabasahebAmbedkar
Two Architects in One Frame...
Architect of India's Constitution, Dr #BabaSahebAmbedkar invited the then Great Scientist & Architect of India's Nuclear Program Dr #HomiJahangirBhabha at Siddharth College in #Mumbai ( 1946 ) to guide the students on the topic "importance of science".