#अवकाळी_पाऊस प्रभागातील जुनी मिल चाळीतील नागरिकांच्या घरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरलं होत तातडीने महानगरपालि���ेचे कर्मचारी बोलवून ते पाणी काढण्यात आले ..
सोलापूर महानगरपालिकेचे ब्रिद वाक्यं जन सेवा हिच ईश्वर सेवा
मा.चेतन भाऊ नरोटे
काँग्रेस गटनेता, नगरसेवक मनपा, सोलापूर