@MarathiCineyug मोजकेच २-३ मराठी कलाकार सोडले तर कोणीही विद्यार्थ्यांच्या अंदोलनावर ठाम भूमिका घेत नाही आणि मराठी सिनेमाला पाठिंबा द्या म्हणतात......असं कसं चालेल
@mumbaitak@AnujaDhakras21 थोडा तुम्ही पण संयम ठेवा कारण आज काही विकाऊ मिडिया ची प्रतिमा आहे त्यामुळे सर्वच मिडियाला हा रोष सहन करावा लागतो आहे.... ���िद्यार्थ्यांची भावना समजून घ्या.....तुमची निष्पक्ष पत्रकारिता आहे हा संपूर्ण महाराष्ट्र जाणतो पण तिथे गायपट्ट्यातील पत्रकार आहेत त्यामुळे हा गैरसमज झाला
@ShivSenaUBT_ पक्षप्रवेश करुन घेताना त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती त्याची पार्श्वभूमी तपासावी जेणेकरून भविष्यात पक्षाला त्रास होणार नाही कारण बरेच जण फक्त पद मिळवतात आणि ऐनवेळी दगाबाजी करतात याच ज्वलंत उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड शिवसेनेचे माजी शहरप्रमुख ज्यांनी मावळ लोकसभा निवडणूक लढवली