@NANA_PATOLE Saral seva bharti Scam.. BJP Bhartiya Jumla Party... This is Devendra Fadnvis Scam 2024 web series...... Saral seva bharti 2 lakh padanchi Rahul gandhi kadhu shaktat.. Rahul gandhi lapun basu naka come to Maharashtra.. @RahulGandhi@SONIYAGANDHl
#UPSC#MPSC किंवा कोणत्याही सरकारी नोकरीची तयारी पुर्ण वेळ करून ३-४ वर्षांचा कालावधी झाला असेल आणि हाताशी कोणतीही पोस्ट नसेल तर तुम्हाला काम करून अभ्यास करण्याची गरज आहे. घरुन पैसे न घेता कोणतीही पार्ट टाईम नोकरी करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनून अभ्यास करा.
काळाची गरज आहे!
१/२ #BMC अटी रद्द होण्यासाठी धनंजयजी शिंदे यांनी समन्वय समिती सोबत आधीपासूनच प्रयत्न केले. वेळ आल्यानंतर त्यांनी आंदोलन सुध्दा केले, आपल्या सर्वांच्या हक्कासाठी लढा देताना त्यांच्यावर गुन्हा सुध्दा दाखल झाला आहे. BMC ची मुख्य मागणी रद्द होण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे..
BMC लिपीक भरतीच्या जाचक अटी रद्द करण्याऐवजी सरकार बेरोजगारांच्या हाताला नोकरी मिळावी म्हणून आवाज उठवणाऱ्या धनंजय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय..
निषेध!
धनंजयजी आम्ही आपल्या सोबत आहोत..!
@Dhananjay_AAP
बृहन्मुंबई महानगर पालिका लिपिक भरती
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या जाचक अटी दूर करण्याच्या मागणी बाबतचा निर्णय मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यातील “श्रेया” साठी चाललेल्या सूप्त संघर्षामुळे ताणला जात आहे!
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AUThackeray@AAPMumbai@AAPMaharashtra@mybmc #BMC #BMC_लिपिक_भरती
#BMC लिपिक पदासाठी अर्ज करण्यासाठी काही तास अवधी असतांना BMC ने अद्यापही जाचक अट रद्द करण्याची नोठीफिकेश काढलेले नाही मा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या मागणीला काही किंमत आहे की नाही..?
#BMC_लिपिक_भरती@mybmc@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
@Dhananjay_AAP