नुकताच “राजा शिवाजी” हा अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांच्या अखंड मेहनतीतुन साकारलेला मराठी चित्रपट बघितला,खरेतर त्यांचे मनापासुन आभार मानायला हवेत ,ते यासाठी ,की मी शिवरायांवरची आजवर अनेक जुनी नवी मराठी चित्रपटे बघितली ,मात्र हा पहिला चित्रपट असा असेल ज्यात छत्रपती शहाजी राजे भोसले,लखुजीराजे जाधव,जिजाऊसाहेबांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी व जिवाजी महालेंच्या इतिहासातील कर्तबगारीला इतका मोठा न्याय दिल्या गेला.खोट्या इतिहासाला तिलांजली दिली गेली,वाद उद्भवणार नाहीत याची काळजी घेतली गेली व अफझल खान वधाचा क्रम गोपीनाथ पंत बोकील ते जिवा महाले ते संभाजी कावजी हे चित्र स्पष्ट केलं गेल.बाल शिवबा ची भुमिका,शिवराय सईबाईच्या भुमिका सर्व काही इतिहासाला साजेसे वाटते..आणि विशेष म्हणजे आमदार धीरज देशमुखांचे ऐतिहासिक नृत्य सुखावून गेले.आज दिवंगत विलासराव देशमुख साहेब असते तर शिवजयंती च्या तारखेचा वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेताना त्यांनी केलेले श्रम आज फळास आल्याचे समाधान वाटले असते.प्रत्येकाने आवर्जुन बघावा असा अप्रतिम चित्रपट साकारल्याबद्दल शिवप्रेमी म्हणून मनापासून आभार 🙏#राजा शिवाजी
@Riteishd
पुण्यातील चाकण परिसरात 3 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राज्यात अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नसून पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांना धाकच राहिलेला दिसत नाही. गुन्हेगारांना धाक का राहिलेला नाही याचा राज्यकर्ते, सर्वच राजकीय पक्ष आणि जनतेनं देखील विचार केला पाहिजे. सरकार अजून किती दिवस धृतराष्ट्राचे सोंग घेऊन वाढत्या गुन्हेगारीकडं दुर्लक्ष करणार आहे. त्यामुळे आता सरकारने तत्काळ एकदिवसीय अधिवेशन बोलवून शक्ती कायदा पारित करावा.. शक्ती कायदा अमलात आणण्याची हीच ती योग्य वेळ आहे...!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी या सिनेमाचा टीझर आला आणि काही तथाकथित भामट्यांचा पोटशूळ उठला.
गेल्या ५ वर्षांपासून हा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासतो आहे, प्रत्येक बारकावा समजून घेतो आहे आणि प्रामाणिकपणे सिनेमा घडवतो आहे.
पण सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच त्याला
अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीची दोन-चार विमाने ग्राऊंड केली असली तरी बहुतांश विमाने अजूनही सुरूच आहेत. रोहित सिंगच्या लग्नात गाणारा, डान्स करणारा हनी सिंग VSR कंपनीच्याच विमानात बसून मुंबईत येत असल्याचा व्हिडिओ शूट करून पुन्हा महाराष्ट्र सरकारलाच हिणवत नाही का?
“मेरी पहुंच बहोत ऊपर तक है, कोई मेरा कुछ नहीं उखाड सकता” अशी भाषा वापरणाऱ्या V. K. सिंग याची ही गुर्मी का उतरवली जात नाही? एक मराठी नेता, महाराष्ट्राचा लोकनेता गेला तरी सरकार आरोपी कंपनीवर कारवाई करण्यापेक्षा त्याच कंपनीचे विमान वापरण्यावर भर देत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव नाही का?
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
पूर्ण अधिवेशन काळात
सभागृहात शांतता होती,
पण मनात प्रश्न होते,
ज्यांनी ओळख दिली, त्यांच्यासाठी
का नाही झाली सभागृहात दादाच्या अपघाताची चर्चा?
का नाही प्रस्ताव मांडला आणि स्वीकारला?
का या विषयावर आता कोणी गदारोळ नाही केला?
ज्याने तुम्हाला सभागृहात बसवलं त्यासाठी बोलू शकत नाही?
इथे सामान्य माणूस आजही रडतोय… तुम्ही विसरलात?
अनेक प्रश्न आहेत पण आजही आम्हाला अजित दादा कुठल्याही पदापेक्षा मोठा वाटतात.!
#राष्ट्रवादी #अजितदादा
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात आज एकमताने राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा 💐miss u Dada 🥹
@SunetraPawar@mahancpspeaks
एक डीसीपी म्हणतो, “एफआयआर घेत नाही. काय करायचे ते करा.”
कुणाला म्हणतो? …महाराष्ट्रातल्या सगळ्यात वजनदार कुटुंबातल्या आमदाराला..!!
आपल्याचं धडावर आपलं डोकं ठेवून विचार करा.
लै भयानक काळ आलाय गड्याहो…
जागे व्हा..!!
- किरण माने.
माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी #VSR कंपनीची विमाने न वापरण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. अजितदादांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या तसेच अत्यंत असुरक्षित असलेल्या कंपनीची सेवा कायमस्वरूपी बंद करण्याच्या लढ्याला शिंदे साहेबांच्या निर्णयाने अधिक बळ मिळणार आहे. या कंपनीविरोधात #FIR दाखल करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनीही आपली ताकत वापरून मदत करावी आणि विमान प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, ही विनंती!
@mieknathshinde
#justice_for_AJIT_DADA
दिन दहाडे आमच्या आया बाया बहिणीवरती कपडे फाडून नागडं करून मारण्याची यांची हिंमत वाढली आत्मपरीक्षण करा प्रत्येक मराठ्यांनो यांची हिम्मत कशामुळे वाढली असेल मुठभर जाती मराठ्यांच्या विरोधात सर्रास ओपन चॅलेंज करून जातात 😡🙏