मुख्यमंत्री मा.ना.@Dev_Fadnavis
साहेब तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत आणि ग्रामविकास मंत्री मा.ना.@Jaykumar_Gore
साहेब यांची भुमिका ग्रामपंचायत संगणकपरिचालकां��ा न्याय देण्याची दिसत नाही,आपणास संपुर्ण विषय माहीत असल्याने आपण त्यात हस्तक्षेप करून न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
मुख्यमंत्री मा.ना.@Dev_Fadnavis
साहेब तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत आणि ग्रामविकास मंत्री मा.ना.@Jaykumar_Gore
साहेब यांची भुमिका ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना न्याय देण्याची दिसत नाही,आपणास संपुर्ण विषय माहीत असल्याने आपण त्यात हस्तक्षेप करून न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
नायगांवविधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा @MLARAJESHPAWAR साहेब यांची मुंबई येथील एकदिवसीय लक्षवेधीआंदोलनास भेट
मा आमदार साहेबांनी आझाद मैदान येथे भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल साहेबांचे #संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने मनापासून धन्यवाद
@SiddheshwarMun7#संगणकपरिचालक
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेची मुलुख मैदानी तोफ, युवकांचा बुलंद आवाज, आमचे मार्गदर्शक, मा @SiddheshwarMun7 साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!!
👑👑👑👑👑👑
शुभेच्छुक
गणेश चोंडे टाकळीकर
(तालुका अध्यक्ष)
सुखकर्ता जय मोरया,
दुखकर्ता जय मोरया,
कृपा सिंधु जय मोरया,
बुद्धी विधाता मोरया.....
गणेश चतुर्थी निमित्या सर्व गणेश भक्तांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.....
@DrSEShinde डॉ.शिंदे साहेब आपले खूप खूप धन्यवाद.
आम्हा ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांचा आपण निर्णय घ्यावा व आम्हाला आपल्या सोबत काम करण्याची संधी द्यावी...!
#संगणकपरिचालक
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचा���कांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.
डॉ.शिंदे साहेब आपले खूप खूप धन्यवाद.
आम्हा ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांचा आपण निर्णय घ्यावा व आम्हाला आपल्या सोबत काम करण्याची संधी द्यावी...!
#संगणकपरिचालक
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करण��ऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.