@Jaykumar_Gore साहेब,
गेल्या १५ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर अत्यंत कमी मोबदल्यावर प्रामाणिकपणे शासनाची डिजिटल सेवा देणारे संगणक परिचालक आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
आमची व्यथा समजून घेऊन संगणक परिचालकांना न्याय द्यावा, हीच नम्र विनंती.
"न्यायाची अपेक्षा फक्त आपल्या नेतृत्वाकडूनच आहे."
@dintya15 CSC मध्ये राहून Bright Future होऊच शकत नाही...
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ऑपरेटर चे ३ महिन्याचे मानधन थकीत असून ऐन गणेशोत्सव काळात उपासमारीची वेळ CSC ने आणली आहे....
स्वतःच्या खिशातून एक महिन्याचे मानधन जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुमचा काय उपयोग?
@girishdmahajan@Dev_Fadnavis
#SiddheshwarMunde श्री सिध्देश्वर आत्माराम मुंडे साहेब हे पुनश्च: एकदा महाराष्ट्र राज्य संगणकपकिचालक संघटनेचा राज्यअध्यक्ष पदावर निवडून आले त्याबद्दल साहेबांचे हार्दिकअभिनंदन
महाराष्ट्रातल्या 22 हजार संगणक परिचालकांची दिवाळी आपल्या मुळे अंधारात आहे... आम्ही बोनस मागितला नव्हता, मागितला होता तो आमच्या हक्काचा पगार तो पण आपण देऊ शकला नाहीत... #संगणकपरिचालक हे विसरणार नाही...
पुन्हा एकदा मुंबई मध्ये #संगणकपरिचालक नावाचे वादळ उभे राहणार
#शुभेच्छा!!!
@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks@SiddheshwarMun7#संगणकपरिचालक* यांचेदिवाळीपूर्व सर्वाना पगार व बोनस देऊन Csc कंपनीने (ग्रामविकास विभागाने & RGSA )उत्तम रित्याआपली भूमिका पार पाडल्याबाबद्दल आणि पागर जास्त 7000 हजारांचे ओझे झाल्याबद्दल वरील सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा