नमस्कार,
कोरोना पाॅजीटीव्ह रुग्नाच्या संपर्कात आल्यामुळे मी स्वत: आज विलगीकरणात (होम क्वारंटाईन) जात आहे, तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की, पुढील काही दिवस माझी प्रत्यक्ष भेट घेणे टाळावे. अत्यावश्यक कामासाठी मी मोबाईलवर २४ तास उपलब्ध असेल.
आपलाच
आमदार सुरेश रामचंद्र धस
@Dev_Fadnavis महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस (साहेब) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!