@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore
@मा. ग्रामविकास_मंत्री,
@मा._मुख्यमंत्री_मंत्री साहेब #आपले_सरकार हे आपल्या सरकारचे ब्रीद वाक्य असून, महाराष्ट्राला डिजिटल करणाऱ्या, आपले सरकार चालवणाऱ्या केंद्रचालक यांचे पगार मागील नऊ महिन्यापासून थकीत आहे याचा विचार कधी करणार.?
राज्याचे मुख्यमंत्री मा.@Dev_Fadnavis साहेब शासनाने ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन तर दिलाच नाही पण हक्काचे मानधन सुद्धा 6 - 6 महिने मिळत नाही,हेच का आपले सरकार ?
@mieknathshinde,@Jaykumar_Gore,@kdhavse#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore
@मा. ग्रामविकास_मंत्री,
@मा._मुख्यमंत्री_मंत्री साहेब #आपले_सरकार हे आपल्या सरकारचे ब्रीद वाक्य असून, महाराष्ट्राला डिजिटल करणाऱ्या, आपले सरकार चालवणाऱ्या केंद्रचालक यांचे पगार मागील नऊ महिन्यापासून थकीत आहे याचा विचार कधी करणार.?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore
@मा.ग्रामविकास_मंत्री,
@मा._मुख्यमंत्री_मंत्री साहेब #आपले_सरकार हे आपल्या सरकारचे ब्रीद वाक्य असून, महाराष्ट्राला डिजिटल करणाऱ्या, आपले सरकार चालवणाऱ्या केंद्रचालक यांचे पगार मागील नऊ महिन्यापासून थकीत आहे याचा विचार कधी करणार.???????
@DrSEShinde धन्यवाद साहेब
आपण संगणक परिचालकांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याबाबत आश्वासन देऊन आमच्या मनात नवचैतन्य निर्माण केले आहेत.
आम्ही आता वाट पाहतोय की, मा.@mieknathshinde साहेब कधी एकदा आमच्या मागणी बाबतची घोषणा करतात.
आम्हाला आशा आहे की तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. 🙏🏼

आम्हाला आशा आहे की तुम्ही आम्हाला निराश करणार नाही.
धन्यवाद@SEShindeसाहेब
आपण संगणक परिचालकांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याबाबत आश्वासन देऊन आमच्या मनात नवचैतन्य निर्माण केले आहेत.
आम्ही आता वाट पाहतोय की, मा.@mieknathshinde साहेब कधी एकदा आमच्या मागणी बाबतची घोषणा करतात.
आम्हाला आशा आहे की तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. 🙏🏼
@DrSEShinde@mieknathshinde धन्यवाद साहेब

@DrSEShinde धन्यवाद श्रीकांत शिंदे साहेब #संगणकपरिचालक यांचा निर्णय आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आपण व मा मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावा या साठी आपण प्रयत्न करावेत ही आपणास नम्र विनंती
धन्यवाद मा. @DrSEShinde साहेब,नक्कीच आपल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री मा.@mieknathshinde साहेब हे निर्णय घेऊन न्याय देतील हि राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
#संगणकपरिचालक
@mieknathshinde साहेब आपण
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनच्या तत्वाशी प्रमाणिक असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहात हा विश्वास वाटतो!अपेक्षाभंग करणार नाहीत आणि अन्याय देखील होऊ देणार नाहीत हा माझा महाराष्ट्रातीलसर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे ग्रामपंचायत
#संगणकपरिचालक
@mieknathshinde धर्मवीर आनंद दिघे साहेबांनच्या तत्वाशी प्रमाणिक असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेबावर विश्वास वाटतो! अपेक्षा भंग करणार नाहीत आणि अन्याय देखील होऊ देणार नाहीत हा माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे
ग्रामपंचायत
#संगणकपरिचालक
शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही...
मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली नाही..
धनगर बांधवांचा एसटीमध्ये समाविष्ट नाही..
#निष्क्रियशासनकर्ते#eknathshinde साहेब कुठ आहेत संगणक परिचालक यांचे वाढीव ३००० ?