दररोज अन्यायकारक निर्णय घेऊन मूलभूत हक्काला पायदळी तुडवत दत्तकशाळा योजना समूहशाळा कंत्राटभरती सर्व निर्णयाने गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने सोमवारी
11 ते 1 दरम्यान
हॅशटॅग
#मराठीशाळा_वाचवा#शाळादत्तक_योजनाचा_निषेध#समुहशाळानिर्णय_मागेघ्या
व्यक्त व्हा !
कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे परंतु २० किलोमीटरच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन एकच शाळा सुरु ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सरकारचा हा निर्णय बहुजन समाजातील मुलांना शिक्षणांपासून वंचित ठेवणारा असून पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा
नाना पटोले
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
#भाजपा_हटाओ_देश_बचाओ #Maharashtra