@BTechComedian ......काही लोक आजच्यपुरता,स्वतःपुरता विचार करतात,पण ज्याक्षणी तुमच्या हे मनात येते की हे टिकवू शकेल का किंवा पुढच्या पिढीला ही देता येईल का,त्यावेळी दीर्घ विचार करण्याची आवश्यकता आहे,किमान मलातरी वाटते की यात फक्त गडगंज पैसेव��ले आणि योग्य नियोजन करणारे च टिकू शकतात.
@Nitin49871366 १ पायली = ७ किलो
७० पायली = ४९० किलो
टी�� - मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र,या वेगवेगळ्या प्रदेशात याची मापक किलोप्रमाणे वेगवेगळी आहे,कारण हे माप शेरावर ठरत, शेर कुणाचा मोठा तर कुणाचा त्यापेक्षा थोड छोटा आहे.
@arthfreedom .....lic very well working for people's emergency since 1956 and since then it is a market leader+ domestically important insurer, i already told you that lic has earmarked 600 crores for its ditalization and it is going on, it's not one day process at lic.
@arthfreedom तुम्ही म्हणाल की पहिल्या वर्षी भरलेल्या प्रीमियम पासून परतावा लगेच सुरू झाला पाहिजे, इथे तसे होत नाही,त्यासाठी तुम्हाला sum assured दिलेली असते जी तुमची रिस्क असते.
@arthfreedom ११ लाख ही अंदाजे सांगितलेली रक्कम आहे थोड कमी जास्त होऊ शकत, आता तुम्ही वेगवेगळ���या टर्म तयार करून शब्दच्छल करून जास्त परताव्याचे आमिष देऊन लोकांना काही वेगळं सांगणार असला तर तुम्हाला शुभेच्छा!
@arthfreedom .......जर तुम्ही १० वर्षा मध्ये ११ लाख रुपये भरले, तर २ वर्षाच्या differment period नंतर तुमच्या पूर्ण उर्वरित आयुष्यात पूर्ण आयुष्य भर १ लाख रुपये ��्रतिवर्ष मिळतात, यातल्या प्रत्येक रुपयाला संविधानातील कायद्याने खात्री दिलेली आहे.
@arthfreedom ....आणि तुम्ही लोक lic पॉलिसी surrender या मागे का लागला आहात, लोकांना भूलथापा द्यायचं बंद करा आणि शांतपणे खात्रीने पैसे मिळू द्या, भलेही ते थोडे कमी मिळतील.