महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून राज्यभरातील ओ��ीसी संशोधक विध्यार्थी नोंदणी दिनांका पासून फेलोशीप मिळावी या मागणी करिता महाज्योती उप प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद याठिकाणी आमरण उपोषणास बसले असून आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने
1
#निषेध करावा तितका कमी, असो काय अपेक्षा करणार. अखंड आयुष्य ओबीसी समाजाच्या जीवावर राजकारण केले आणि आज त्याच #पीएचडी#संशोधक विदयार्थ्यांना अस बोलताना विचार केला पाहिजे.
@NCPspeaks#छगनभुजबळ
Thank you,
Respected Fadnavis sir and Shinde sir👏 for taking a Admirable decision.
And we, clearly prohibit the opponents who oppose the Admirable decision taken by you.
#Cm Maharashtra
#Dev_Fadnavis#ChaganCbhujbhal
धन्यवाद...!!!
बरेच दिवसापासून #महाज्योती मधील #ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करून सरसकट पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप(MJPRF) देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार..... मा.श्री.ना.
@save_atul@Dev_Fadnavis@mieknathshinde
धन्यवाद...!!!
बरेच दिवसापासून #महाज्योती मधील #ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करून सरसकट पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप(MJPRF) देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मा.श्री.ना.@save_atul, मा.श्री.ना. @Dev_Fadnavis व मा.श्री.ना.@mieknathshinde यांचे मनःपूर्वक आभार...
धन्यवाद...!
बरेच दिवसापासून महाज्योती मधील ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करून सरसकट पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप(MJPRF) देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ��ा.श्री.ना.
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@save_atul
@MahaJyotiInst
यांचे मनःपूर्वक आभार.💐🙏🏻
पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती सरसकट फेलोशिप द्यावी यावर 26 सप्टेंबर रोजी च्या BOD मिटींग मध्ये कुठलाही निर्णय झाला नाही तरी महाज्योती संस्थेने सारथी व बार्टी संस्थेच्या धर्तीवर सरसकट फेलोशिप द्यावी, ही विनंती।🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaJyotiInst