@BhatkhalkarA पटेल आणि ठरवलेले वंदे मातरम बदलायचे मत तडीपार दाखवतो त्याबद्दल कधी बोलणार तू?
राहता राहिला प्रश्न नाही शक्तीचा किती पोलिसांवर करावी की कारवाई केली तडीपारणे?
@DrVrushaliRaut देशपातळीवर एकच हा पुढारी निदान पाय जमिनीवर असल्यासारखे आणि लॉजिकल रॅशनल बोलतोय...
बाकी येड्यांना वंदे मातरम पडले इकडे बाजूने हिंदू मुस्लिम करायचे दुसऱ्या बाजूने खाकी चड्डीवाले दोन दोन महिने जाऊन पाकिस्तानात आहे साहेब बरोबर बसतात आणि याला वाटतं जसं मांजर डोळे बंद करून दूध पीत
@Marathi_rash पण त्या बुरखा घालून आलेल्या मुलींना काही फरक पडेल असं वाटतं?
राजीव गांधींनी शहाबानू मध्ये जो नियम बदलला तिथूनच या बेगडी हिंदुत्ववाद्यांना चांगला मुद्दा मिळाला आणि अधोगती सुरू झाली...
तेव्हा जे चुकीचे जे चुकीचे आहे तिथे धर्म जात पंत बघायचं नाही
@yadujavalkar@_prashantkadam
राहुल गांधी यांचा पुण्यातला कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी झाला तर मुरलीधर मोहोळचा मंत्रीपद गेल्यात जमा आहे...
त्याला घेतलाच होता झेंडा शाही साठी ती जर उपयोगात येत नसेल तर मग मंत्रिपदावर ठेवायचा कशाला?