एकदम कडक इस्त्री केलेला शर्ट घालून..बुलेट ला झेंडा लावून वाकडी-तिकडी गाडी चालवून कट मारत जोरजोरात फटाके फोडत जाणं म्हणजे #शिवजयंती साजरी केली अस नसतं रे भावड्या🙏
#शिवजयंती#म
तुम्ही गट ब किंवा क यात फरक करत बसू नका कोणतेही पद लहान मोठे नसते शासनाच्या जवळपास सर्व विभागात विभागीय परीक्षा देऊन देऊन चांगल्या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होतच असते. त्यामुळे सध्या फक्त परीक्षा पास होण्यावर फोकस हवा बस्स!!शेवटी रोजगार महत्वाचाये🤗👍
#mpsc#स्पर्धापरीक्षा

@_praatik_b पास झालेल्याना भेटाच पण मला वाटत एकदा स्पर्धा परीक्षेत अपयश आलेल्या पोराला भेटल्यावर स्पर्धा परीक्षेत जास्त फायदा होतो त्याचा चुकांमधून नक्कीच खुप काही शिकायला मिळते
तुम्ही काहीही म्हणा पण महाराष्ट्रात लोकल म्युजिक इंडस्ट्री जर अनुभवायची असेल तर फक्त खान्देश बस्स तोडच नाहीये.इथले कलाकार त्याचे गाणी तसेच आमचे बँड म्हणजे जबराट.बँड ची मज्जा प्रत्यक्षात एकल्याशिवाय नाहीच इट्स व्हेरी प्रोफेशनल.लाख दोन लाख घेतात पण कान तृप्त होतात..👌😊
#खान्देशी
तसा मी अस्सल खान्देशी माणूस तळलेले मोदकच आवडतात पण मम्मीला नवनवीन पदार्थ बनवायला आवडतात त्यात गेल्या 21 वर्षांपासून तिचे माहेर पुणे बनल्याने काही वर्षापासुन उकडीचे पण बनतायेत😁