आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येणाऱ्या, व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणाऱ्या, स्वप्नांच्या पंखांना बळ देणाऱ्या आणि एक आदर्श नागरिक आपण बनावं म्हणून आपल्यामध्ये सदाचारी विचारांची रुजवण करणाऱ्या तमाम गुरुजनांना 'गुरुपौर्णिमा'निमित्त कोटी-कोटी प्रणाम!
सर्वांना 'गुरुपौर्णिमा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@CMOMaharashtra#declarePSI2020GMLtoday@CMOMaharashtra
अजून किती दिवस वाट बगायची या मुलांनी. गेली ३.५ वर्षे संपली तरी आपली GML लावण्याची आश्वासनं काय संपत नाहीएत. तुमच्या या आश्वासनांपायी १७८२ विद्यार्थी आणि त्यांची कुटुंबे विनाकारण मानसिक तणावाखाली जगत आहेत याचा विचार करावा🙏
PSI2020 परीक्षा प्रक्रियेला जवळपास 3.5 वर्षे झाली आहेत...पण अजूनही GML सुद्धा आलेली नाहीये..गेले कित्येक दिवस फक्त आश्वासने देऊन टाळाटाळ केली जात आहे.
#declarePSI2020GMLtoday@supriya_sule@Dev_Fadnavis
#declarePSI2020gml
PSI2020 परीक्षा प्रक्रियेला जवळपास 3.5 वर्षे झाली आहेत...पण अजूनही GML सुद्धा आलेली नाहीये...
गेले कित्येक दिवस फक्त आश्वासने देऊन टाळाटाळ केली जात आहे
#declarePSI2020GMLtoday@AbhiPawarBJP
साहेब जन्मदिवसाच्या शुभेच्छा
आमच्या मागनी कडे पण लक्ष्य दया👏