उपद्रवी माणसांना सुद्धा हा निर्णय लागू झाला पाहिजे? की *सर्वोच्च* आहात म्हणून अबोल पशूंना फक्त!! माणसांनी माणसांसाठी चालवलेले राज्य..पशु कुठून येणार? बरोबर!!
#dog#supreme_court
यातील हास्यतुषार मधील एक कोट खूप आवडला.
" जगातील दुःखे पचविण्याचा हास्य आणि विनोद हा एकच राजमार्ग आहे. " – आचार्य अत्रे.
@LetsReadIndia#lets_read_india
या वर्षात वाचलेली काही पुस्तके
हास्यतुषार – आचार्य अत्रे
बारा पस्तीस – रत्नाकर मतकरी
अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वे – राजेंद्र आकलेकर
रूम ००० - कल्पिष रत्न
🚩वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटोशूट करत होते,
तेव्हा एक परप्रांतीय आला म्हणतो — “मराठी येत नाही, इथे शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटो काढायचे नाही!”
जसा कॅमेरा ऑन केला, तसा सगळे शांत झाले!
मराठी अस्मिता जागी ठेवा! 🚩🔥
#VasaiFort#MarathiPride