@mnsvideos@PuneCityTraffic महाराष्ट्र शासन,भारत सरकार, पोलीस हेsticker लावले की कोणी आपल्याला रोखणार नाही ही मानसिकता या मागे दिसते.सामान्य लोकांपासून मी कसा वेगळा हे दाखवण्यासाठी sticker लावले जातात.काही कर्मचारी पण आपल्या खासगी गाड्यावर लावतात.ज्या खासगी गाड्यांवर असे sticker दिसतील ती गाडी लगेच जप्त करा
@mataonline तो बोलणारच. शस्त्र विकायची आहेत. भारतासारखा ग्राहक कसं काय जाऊ देईल. मोदींनी इस्रायल ला आपला पितृ देश म्हणून घोषणा केली आहे.
वडील आपल्या मुलाबद्दल वाईट कशाला बोलतील.
@mipravindarekar@narendramodi ही गाडी घेतल्यामुळे किती भारतीय रुपये बाहेर गेले ते पण विचार करा. इंधन बचत करायचे होते तर सार्वजनिक वाहतूक चा वापर केले असते. तुम्हाला स्वतः गाडी घ्यायची होती हे स्पष्ट सांगा. मोदी ने सांगितले म्हणून आपण गाडी घेतली हे लोकांना पटणार नाही.
@BJP4India बीजेपी के IT cell से अपील है कि लोगो की भावना कमेंट सेक्शन में स्पष्ट दिखाई दे रही है। लोग मोदीजी के गवर्नेंस से खुश नहीं है। यह बात IT cell मोदीजी को सूचित करे।
@KirenRijiju Sir, such fake news by you is not expected. You have occupied a responsible post. You should do diligence before posting any such fake news. Please remove it.
@ShrutiDhore First the system allows them to build homes in illegal places then the same system treats them badly. The system should provide them accommodation too as a compensation for its own failure.