जवाहर मेडिकल फाऊंडेशन धुळेतर्फे साक्री तालुक्यातील दहिवेल तसेच पाचोरा तालुक्यातील खेडगावं (नंदीचे) येथे भव्य मोफत सर्व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही शिबीरात जवळपास १००० रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचारही करण्यात आला.
पत्रकारांनी आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यावे : डॉ.विजय पाटील यांचे प्रतिपादन.
दिनांक ६ जानेवारी रोजी असणाऱ्या 'दर्पणदिन' तसेच मराठी पत्रकारदिनानिमित्त दि.५ जानेवारी रोजी जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.
जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा सहभाग.
Celebrate the victory of Shri Rama over Ravana.Celebrate the triumph of the good over the evil...
This Dussehra, may all your dreams come true and bless you with good health, wealth, peace, happiness and prosperity.
Here's wishing a very Happy Dussehra to you and your family..
Wish you a very happy Durga Pooja! May the divine blessings of Goddess Durga enrich your life and fill your home and heart with happiness and joy.
Happy Navratri to all...
नमस्कार,
जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये २७ ऑगस्टपासून संपूर्ण क्षमतेने १०० ऑक्सीजन बेडेड कोरोना हेल्थकेअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहेअधिक माहितीसाठी समन्वयक जगदीश शिंदे – 8805401090 किंवा वैशाली चौधरी 9823604928 या क्रमांकावर संपर्क साधावा.
नावाप्रमाणेच स्वभावातही 'ममता' असलेल्या, जवाहर मेडिकल फौंडेशनची धुरा उपाध्यक्ष आमदार कुणाल पाटील साहेबांबरोबर आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलणाऱ्या मा. डॉ. ममताताई पाटील आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
💐💐💐🎂🎂🎂💐💐💐
शुभेच्छूक जवाहर मेडिकल फाऊंडेशनचे सर्व कर्मचारी
Protect yourself & others from getting sick:
1⃣ Wash your hands
🧼 after coughing or sneezing
🧼 when caring for the sick
🧼 before, during & after you prepare food
🧼 before eating
🧼 after toilet use
🧼 when hands are visibly dirty
🧼 after handling animals or animal waste