महाराष्ट्र पोलिसांचा श्वास Dept.PSI परीक्षा पुन्हा चालू करण्यासाठी मा.मुख्यमंत्री @Dev_Fadanvis साहेब यांनी GR काढला त्यासाठी त्यांचे तसेच मा.गृहराज्यमंत्री @iYogeshRkadam साहेब आणि पाठपुरावा करणारे मा.बच्चू कडू साहेब यांचे सर्व पोलिस विद्यार्थ्यांकडून मनापासून आभार.जय हिंद.
@mpsc_office वरील प्रमाणेच मा.आयोगाने लवकरात लवकर
पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम.
घोषित करावा हीच विनंती.🙏
मा.योगेश कदम साहेबांना पोलिस विद्यार्थ्यां मार्फतीने आज Dept.Psi परीक्षेबाबत निवेदन देण्यात आले.DPSI परीक्षा सुरू ठेवणे आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध करणे करिता मा.मुख्यमंत्री साहेब व शासन पूर्णतः सकारात्मक आहे असे मा.योगेश कदम साहेब यांनी कळवले आहे.@Dev_Fadnavis@iYogeshRKadam
आज मा.आमदार रोहितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन डिपार्टमेंटल परीक्षा चालू राहावी तसेच 700+ जागांची नवीन जाहिरात निघावी म्हणून निवेदन. दिले दादांनी मी स्वतः पाठपुरावा करतो म्हणून आश्वासन दिले आहे.रोहितदादांचे सर्व पोलीस परीक्षार्थी तर्फे मनापासून आभार.@RRPSpeaks
Dept.Psi परीक्षा चालू राहण्याकरिता सुकानु समितीच्या अहवालानुसार GR बदल व्हावा व जास्तीत जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध व्हावी याकरिता आज अकोला येथे मा.पंकज भोयर साहेबांनी पोलीस अंमलदार वर्गाचे निवेदन स्वीकारले व पुढील पाठपुरावा करू अशी शास्वती दिली.साहेबांचे मनापासून आभार.🙏
@RRPSpeaks Dept.Psi परीक्षेचा रखडलेला मार्ग मोकळा करण्यासाठी मा.रोहित पवार साहेबांनी दुर्लक्षित झालेल्या परीक्षार्थी पोलीस अंमलादरासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी मनापासून आभार..🙏