@rupesh_amale@mpsc_office गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास dpsi-परीक्षेचे 615जागेचे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे.तसेच dpsiपदासाठी मा.गृह विभागाने मागणीपत्र पाठवून 20 ते 25 दिवसाचा कालावधी झाला असून अद्याप तरी मा.आयोगाकडून जाहिरात जाहीर झाले नाही.तरी मा आयोगास लवकरात लवकर जाहिरात काढावे ही नम्र विनंती
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi

@rupesh_amale@mpsc_office खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
@rupesh_amale@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@RRPSpeaks जय हिंद आदरणीय साहेब
आपण सतत स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत आलेला आहात त्याप्रमाणे आमच्या पोलीस खात्यातील एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 630 पदांची जाहिरात घेण्यात यावी आमचा मुद्दा विधिमंडळात मांडावा एवढी अपेक्षा आहे🙏🏻🙏🏻🙏🏻
@rupesh_amale@mieknathshinde@Dev_Fadnavis @GopichandP_MLC जय हिंद आदरणीय साहेब
आपण सतत स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत आलेला आहात त्याप्रमाणे आमच्या पोलीस खात्यातील एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 630 पदांची जाहिरात घेण्यात यावी आमचा मुद्दा विधिमंडळात मांडावा एवढी अपेक्षा आहे🙏🏻🙏🏻🙏🏻
@Rupalispeak@AjitPawarSpeaks धन्यवाद रुपाली ताईसाहेब आमच्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल आपण असेच प्रयत्न करून आम्हाला न्याय मि��वून द्याल हीच अपेक्षा...🙏🙏
@Rupalispeak@AjitPawarSpeaks महोदय,
Dept.Psi ची मागील परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.तरी शासन आणि मा.MPSC द्वारे योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होण्यास आणि DEPT.PSI ची मोठी जाहिरात काढण्यास आ���ण समस्त पोलीस अंमलदार वर्गातर्फे नम्र विनंती आहे.