शेतकरी जागा झाले शिवाय सरकार नमणार नाही !
- तिखे,
'तुकडेपट्टी बिलाचे दुश्परिणाम'
या ग्रंथाचे लेखक.
संदर्भ - जागृत सातारा.
लेखक - बाबुराव गोखले.
(ग्रंथ छायांकित प्रत - Bharat Patankar Satish Satpute Atul Satpute)
#क्रांतिसिंह#bhairawwarta#ahmednagarhistory
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची दुपारी उशिरापर्यंत मिळालेली यादी
https://t.co/xzAoMFdHzl
via Nava Maratha App
(Download Now):
https://t.co/tPSASqk6zq
@_Rahuld सर,
सर्व्हर धिम्यागतीने सुरू असल्याने मनपा उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्यास प्रचंड अडचणी येत आहेत.आपण यावर त्वरीत उपाययोजना करण्याची विनंती आहे.
#अहमदनगर महानगपालिकेच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रचंड अडचणी येत आहे , आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने इच्छूक उमेदवार अस्वस्थ , @dydeoahmednagar@_Rahuld