सत्ता दिसताच तत्त्���े विसरून गद्दारी पत्करणारे हेच ते फसणवीस. विरोधी पक्षनेता असताना कालपर्यंत जे आवाज शेतकऱ्यांसाठी काढले, आज तेच आवाज खुर्चीच्या लोभापायी गिळले. महाराष्ट्राच्या जनतेला खोटे आश्वासने देऊन राजकीय सौदेबाजी करणारे, तुमची दोन तोंडी भूमिका आता जनतेच्या समोर आली आहे. तुम्हाला जनतेचे दुःख नाही, फक्त खुर्चीचा मोह आहे.
.
.
.
#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharashtraPolitics #mevabhau #fasanvissarkar #DevendraFadnavis #chairoverpeople #fakepromises
#doublestandards #PoliticalBetrayal #notrustleft #POWERHUNGRY
बाप रे बाप.... इतना बड़ा घपला
इससे तो यही साबित होता है कि नेता विपक्ष ने महाराष्ट्र चुनाव को लेकर जो सवाल उठाए थे वो सही था..
ममता बनर्जी ने चुनाव आयोग को किया EXPOSE
24 घंटे का दिया था अल्टीमेटम
दुर्भाग्य की बात है इतना सब होने के बाबजूद भी जब चुनाव का रिजल्ट आता है और फिर श्याम 5 बजे सभी विपक्ष के लोग ट्वीट कर बोलते हैं, हम इस रिजल्ट को स्वीकार करते हैं। जबकि बच्चे बच्चे को पता है, fake voters add करके BJP चुनाव जीत रही है।
मुलाच्या लग्नाला वडील स्वर्गातून हजर...!!!💜💜💜
एआय म्हणजे मशीन्स���धील मानवी बुद्धिमत्तेच्या अनुकरणाचा संदर्भ वापरुन केली जाणारी कृती. ज्यामध्ये, विविध कार्ये करण्यासाठी प्रोग्राम केले असतात. ज्यांना सामान्यत: मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते.
दक्षिण भारतातील एका लग्नामध्ये एआय टेक्नॉलॉजीचा फार सुंदर उपयोग करण्यात आला...!!!
💜💜💜
पिंगळा जोशी - महाराष्ट्राची हरवत चाललेली लोककला. पहाटेच्या गारव्यात दारापुढे येऊन भविष्य सांगणारे, साध्या वेशातले हे कलावंत आज कुठे हरवले आहेत. त्यांच्या मधुर आवाजाची आठवण मनात घर करून जाते.
संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय तर तो मंदिरात गेला !
गेल्या महिनाभरापूर्वी लातूरमध्येच माऊली सोट यालाही अशाच पद्धतीने संपविण्यात आले होते. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना एका गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देऊन पाठ सोलली जात असेल अन् त्याची कातडी सोलली जात असेल तर आपणाला खरंच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? कालच मी संतोष देशमुखचे फोटो आधीच सरकारकडे असल्याचे नमूद करून सरकारचा उल्लेख "निर्दयी" असा केला होता. आता महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या घटनेची साधी वाच्यताही केली जात नसेल तर मी उल्लेख केलेला निर्दयी हा शब्द किती योग्य आहे, याची प्रचिती येते. केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून जर असे हालहाल करून मारले जात असेल तर या गोरगरीब, दलित समाजातील तरूणांनी कायदा हातात घेतला तर त्यास फक्त हे सरकार जबाबदार असेल !
पुण्याचे वारे आता नाशिक पर्यंत...
गृहमंत्री/गृहराज्यमंत्री ऑपरेशन लोटस ऑपरेशन टाइगर मध्ये व्यस्त आहेत वाटत...
महाराष्ट्रातील जनतेने ��ता ह्या तलवार आणि कोयते ह्याची आता सवय करून घ्यावी..
खून बलात्कार दहशत म्हणजे महाराष्ट्र..
आणि हे लोक औरंगजेब च्या नावाने खडे फोडत आहेत..
एकंदरीत धनंजय मुंडे यांनी केलेले उद्योग पाहता मी त्यांना कशाकशातून बाहेर काढले आहे यावर मी बोलू इच्छित नाही - शरद पवार.
तेव्हा धनंजय मुंडेला वाचवलं नसतं तर आ��� संतोष देशमुख जिवंत असते.
#बीड #संतोषदेशमुख
#DhananjayMunde #SharadPawar