मुळात १२वर्षांचा वनवास CJP मुळे लगेच संपेल, हा भाबडा आशावाद आहे. हा भाबडेपणा घेऊन मुरलेले राजकीय आणि सामाजिक विश्लेषक कानात वारं गेल्यासारखे हुंदडताना पाहून जास्त नैराश्य दाटून येतं. आधी विरोधकांची बांधणी करावी लागेल हे सर्वसामान्य जागरूक नागरिकांना देखील जाणवतंय.
#congress#CJP
डॉली चहावाला हा अधिक प्रामाणिक, सेंसिबल, सच्चा, मेहनतीचं खाणारा चहावाला वाटला मला. त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी इतका सच्चा वाटला. नाहीतर.. जाऊद्या.
बिल गेट्स सोबत हिंदी बोलायचं तमाशा तरी नाही मांडला त्यानं.
"मैंने तो डिक्लेयर कर दिया है जितने भी मुस्लिम बच्चे है सबकों वहां भेज दो,अरे इस ज़ोर से क्यो नही मारते हो"
मुज़फ्फरनगर में मंसूरपुर थाना क्षेत्र के खुब्बापुर गांव में नेहा पब्लिक स्कूल चलाने वाली टीचर तृप्ता त्यागी मुस्लिम बच्चे को हिंदू बच्चों से बारी बारी पिटवा रही है,इस मैडम के ज़हन में कितना ज़हर भरा है, @dgpup@Uppolice , @CMOfficeUP@muzafarnagarpol इस नफ़रती पर सख्त एक्शन लीजिए। यह मानसिकता समाज को नासूर बना देगी।
बुलढाण्यात बसला आग लागली आणि 25 निरपराध जीव गेले, अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. दुसऱ्याच दिवशी राज्यात सत्तेचा मोठा इव्हेंट झाला.
शहापूरजवळ काम सुरू असताना क्रेन कोसळलं आणि 17 निरपराध कामगार गेले, अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. सत्तेचा मोठा इव्हेंट अजूनही सुरुय. (1) 👇
हिंसा की आग में झुलस रहे मणिपुर में मेइती और कुकी समाज के बीच दुश्मनी की गहरी खाई खुद गई है। हिंसक घटनाओं के चलते दोनों समुदायों के बीच बफर जोन बन गए हैं, जो किसी LoC से कम नहीं हैं। इस बीच अपने गाँव की रक्षा करने के लिए स्कूल-कॉलेज जाने वाले युवाओं ने बंदूकें उठा ली है। देखें, कांगपोकपी से एक्सक्लूसिव ग्राउंड रिपोर्ट
#ReporterDiary (@JournoAshutosh)
नमस्कार,
आर्थिक विषमतेमुळे तयार होणारे गरिबांचे प्रश्न, माध्यमाच्या विस्फोटामुळे होत चाललेला मानवी मूल्यांचा ऱ्हास, हडेलहप्पीच्या कारभारात अपहृत होत चाललेल्या लोकशाही व्यवस्था आणि सभोवताली चाललेल्या एकूण अडाणी वातावरणामुळे येणारे वैफल्य मांडण्याची एकही संधी
2/7
‘राहुल बनसोडे: निवडक लेखसंग्रह’
राहुल बनसोडे यांनी विविध वर्तमानपत्रांसाठी केलेल्या
निवडक लेखांचा संग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला.
प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू
मूल्य ३०० रुपये
Gpay/PhonePe: आशय येडगे 7020045653
Website - https://t.co/Z3iN0X3OlK
1/7
A boy named Steve shared thoughts about world peace when his father, Rahul Bansode, passed away. Rahul Bansode was a fan of Yuval Noah Harari and even had the opportunity to meet him in India.
#SteveRahulBansode#Peace#ondeathofhisfather#Hopeofnewworld
🔴स्वतःच्या शक्तिप्रदर्शनाचे बालिश चोचले पुरवण्याच्या बेफाम व बेजबाबदार वर्तणुकीचा हा परिणाम आहे. प्रत्येक गोष्टीत राजकीय मायलेज घेण्याच्या घाणेरड्या लालसेचा हा परिणाम आहे.
मुख्यमंत्र्यानी तर राजीनामाच द्यायला हवा, 42 डिग्री उन्हात लांबलचक निरुपणे ठोकण्याचा हा कसला हव्यास?🔴
ठाणे जिल्हा काँग्रेस ग्रामीण महासचिव श्री. संदीप जाधव यांचा वाढदिवस आज टिळकभवन, दादर येथे साजरा करण्यात आला. यावेळी माझ्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#Congress