अर्थ व सांख्यिकी विभागाचं नेमकं चाललंय काय ?
#IBPS च्या स्टँडर्ड फॉरमॅटमध्ये निकाल लावायला विभागाला काय प्रॉब्लम आहे? झालेले घोटाळे लपविण्यासाठी हा प्रकार सुरू आहे का? #IBPS फॉरमॅट मध्ये निकाल जाहीर केला असता तर असं चार चार वेळेस याद्या प्रसिद्ध करण्याची वेळच आली नसती..
त्यात जाहीर केलेल्या निकालात आधी #Statistical चे स्पेलिंग ���ुकवले आणि आता #Directorate चे स्पेलिंग चुकवले. म्हणजे तुम्ही स्वतः विभागात निकाल type करून अपलोड करताय..याचा अर्थ तुम्ही घोटाळेबहाद्दरांची सुद्धा नावं type करून त्यात टाकू शकता ना....
यासाठीच विद्यार्थ्यांकडून 1000 रुपये शुल्क घेतलं होतं का? परीक्षा IBPS ने घेतली तर निकालसुद्धा IBPS फॉरमॅटमध्येच लावायला हवा...
@mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @Mpsc_Andolan
🎯अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती🎯
♦️आधी #Statistical चे स्पेलि��ग चुकले होते. तेव्हा वाटले नजर चुकीने झालं असेल.
♦️आज #Directorate चे स्पेलिंग चुकवले.
♦️परंतु मुळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे केले जात असल्याची शंका येत आहे.
काही पण करा, जनता सुज्ञ आहे.
@AjitPawarSpeaks
अर्थ व सांख्यिकी निकाल, 2023 ची IBPS कडून आलेली मूळ PDF (IBPS water mark सहित) जाहीर करण्याचे आपण आदेश द्यावेत, जेणेकरून सर्व परीक्षार्थींना त्यांनी मिळवले गुण व प्रतिक्षा यादी बद्दल संपूर्ण माहिती पारदर्शकपणे मिळेल.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@Mpsc_Andolan
@CMOMaharashtra अर्थ व सांख्यिकी विभागाने घेतलेल्या सर्व परीक्षांची- सर्व विद्यार्थ्यांची IBPS Format मध्ये Mark list जाहीर करावी. ही विनंती
@CMOMaharashtra
@CMOMaharashtra अर्थ व सांख्यिकी विभागाने घेतलेल्या सर्व परीक्षांची- सर्व विद्यार्थ्यांची IBPS Format मध्ये Mark list जाहीर करावी. ही विनंती
@AjitPawarSpeaks
संदर्भ : आप महाराष्ट्र / १४०१२०२४/००१
प्रति,
मा. अजित पवार, उपमुख्यमंत��री, महाराष्ट्र राज्य.
विषय : अर्थ व सांख्यिकी सरळसेवा भरती २०२३ *IBPS original निकाल (with IBPS watermark) जाहीर करणेबाबत.
महोदय,
वरील विषयान्वये आपणांस कळवण्यात येत आहे कि दिनांक ९ जानेवारी, २०२४ रोजी अर्थ व सांख्यिकी विभागाने सरळसेवा भरतीसाठी अंतिम निवड यादी जाहीर केली होती. त्यानंतर त्यामध्ये बदल करून पुन्हा १० जानेवारी, २०२४ रोजी निवड यादी जाहीर केली. यात काही चुका आढळल्या. त्याचप्रमाणे कोणतीही प्रतिक्षा यादी जाहीर केली नाही. महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या परीक्षा जेव्हा IBPS ने घेतल्या होत्या, तेव्हा त्या विभागांनी IBPS ने दिलेल्या मूळ PDF ला निवड यादी देण्याआधी जाहीर केले होते. यात सर्व पात्र (४५% पेक्षा जास्त गुण मिळवणारे) विद्यार्थांचा समावेश असतो. संचलनलायाने ही प्रक्रिया न करता थेट कागदपत्र पडताळणी साठी काही विद्यार्थ्यांना बोलावले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
यासंदर्भात IBPS कडून आलेली मूळ PDF (IBPS water mark सहित) जाहीर करावी विद्यार्थ्यांची हि मागणी आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी विभागाशी संपर्क साधला असता सबंधित अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि IBPS कडून आलेली मूळ PDF (IBPS water mark सहित) जाहीर करण्याचे आपण आदेश द्यावेत, जेणेकरून सर्व परीक्षार्थींना त्यांनी मिळवले गुण व प्रतिक्षा यादी बद्दल संपूर्ण माहिती पार���र्शकपणे मिळेल.
धन्यवाद,
@AjitPawarSpeaks @Mpsc_Andolan @punyachiMPSC @degree_holders
अर्थ व सांख्यिकी विभागाने result declare केलेत पण ते ibps ने दिलेला result नाही ना ibps logo ना official stamp sign, waiting list पण नाही, आम्हाला मदत करा original result आमच्या समोर यायला हवा ��म्हाला आमचे मार्क्स तरी कळू दे किती आहेत. Pdf मध्ये statistics चे spelling पण चुकीचे🙏
@Dhananjay_AAP अर्थ व सांख्यिकी विभागाने result declare केलेत पण ते ibps ने दिलेला result नाही ना ibps logo ना official stamp sign, waiting list पण नाही, आम्हाला मदत करा original result आमच्या समोर यायला हवा आम्हाला आमचे मार्क्स तरी कळू दे किती आहेत. Pdf मध्ये statistics चे spelling पण चुकीचे🙏
@_PrashantSpeaks अर्थ व सांख्यिकी विभागाने result declare केलेत पण ते ibps ने दिलेला result नाही ना ibps logo ना official stamp sign, waiting list पण नाही, आम्हाला मदत करा original result आमच्या समोर यायला हवा आम्हाला आमचे मार्क्स तरी कळू दे किती आहेत. Pdf मध्ये statistics चे spelling पण चुकीचे🙏
@Dabbu_1010 अर्थ व सांख्यिकी विभागाने result declare केलेत पण ते ibps ने दिलेला result नाही ना ibps logo ना official stamp sign, waiting list पण नाही, आम्हाला मदत करा original result आमच्या समोर यायला हवा आम्हाला आमचे मार्क्स तरी कळू दे किती आहेत. Pdf मध्ये statistics चे spelling पण चुकीचे🙏