Ranggandha - a combination of rang, meaning colour, and gandha, meaning smell - is a technique art director Sumeet Patil uses to teach his blind students how to paint.
Read: https://t.co/UDcZcxn1dD
दृष्टीबाधित बंधू-भगिनींना ब्रेल लिपीच्या माध्यमातून नवसंजीवनी देणारे संशोधक लुई ब्रेल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ४ जानेवारी हा दिवस जगभरात 'जागतिक ब्रेल दिन' म्हणून साजरा केला जातो. दृष्टिबाधित बांधवांसाठी हा दिवस खूप खास आहे. या दिनाचे औचित्य साधुन दृष्टिबाधित शबनम अन्सारी आणि भूषण ठोंमरे यांच्यासह डॉ. सुमित पाटील यांनी ब्रेल लिपीतील नावाची पाटी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. ब्रेल लिपीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली.
#WATCH | Maharashtra | The Ashtvinayak Ganesh Mandal, located in the Navi Peth area of central Pune, has showcased a unique decoration titled 'Vishwa Ganesh Darshan'.
This display features 108 replicas of Lord Ganesha, each crafted from a variety of materials, such as musical instruments, utensils, farm and carpentry tools, soft toys, spare parts, spices, shells, and more. (11/09)
Visually impaired artists, including those who can paint using their sense of smell, showcased their incredible talents during the ‘Bhaav Summit 2024’ at the @BangaloreAshram.
Over a thousand artists, including legends of the performing arts world & Padma awardees, from across India gathered at the @BangaloreAshram as part of the @WFACofficial’s ‘Bhaav Summit 2024.’
The team Ranggandh and visually impaired children have come together to create a portrait of their beloved @sachin_rt Tendulkar. The colors blended in nature the portrait emerging from their imagination will make the lives of these children more fulfilling.#SachinTendulkar50
Pleased to receive the 'Ranggandha' painting created by Divyang students Aakanksha Wakde, Pratiksha Dolas, Kajal Kalwar and members of Shreerang Trust. 1/2
|| परतवारी ||
बिहार मधल्या एका छोट्याशा गावात राहणारी ही ‘सीमा’ खरतर एका अपघाताने तिचा पाय तिने गमावला … एका पायावर ३ ते ५ किलोमीटर अंतर ती पार करून शाळेत जाते.सीमासाठी कृत्रिम पाय तयार करण्यात @ALIMCOHQ जोरदार तयारी करीत आहे… तिथंच चित्रकलेची आवड हे आमच्या भेटीचं कारण ठरंल..
भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती पुरस्कार 'बालश्री'ने सन्मानित श्री सुमित पाटील यांनी काढलेल्या अविस्मरणीय प्रतिमेस आकांशा वाकडे, प्रतीक्षा डोळस व काजल कलवार या दृष्टीदिव्यांग कलाकारांकडून 1/2
@BJP4Mumbai