उदयोन्मुख गायिका कु. सई वझे! तिच्याकडून आग्रह करुन तीन गाण्यांचे एक एक कडवे गाऊन घेतले.
तिची काही गाणी आकाशवाणी ने ध्वनीमुद्रीत करुन घेतल्या आहेत.
https://t.co/ep0dm9Dfvy
मित्रवर्य श्री सोमेन सेनगुप्ता सध्या युरोपच्या दौऱ्यावर दौऱ्यावर आहेत.
ज्या ठिकाणी हेग येथील लवादासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांची केस लढली गेली, येथे त्यांनी आवर्जून जाऊन फोटो काढले आणि लगेच मला पाठवला. ही गोष्ट बरेच दिवस माझ्या मनात होती ती त्यांनी पूर्ण केली. धन्यवाद 🙏
@TCNLive2025 सात्यकी जी सावरकर ने ऐसा कुछ कहा होगा ऐसा मुझे नही लगता | ये गलत तरीके से शब्दरचना करना न्यूज देने वाले की कम आकलन शक्ती का उदाहरण लगता है|
@TCNLive2025 वीर सावरकर अज्ञायवादी थे (Agnostic ) नास्तिक नही थे, इसलिये उन्होने ईश्वर की आलेचना नही की थी! वे बुद्धीवादी/ रॅशनललिस्ट थे इसलिये उन्होने अंधश्रद्धा के खिलाफ बहुत कुछ लिखा है, ईश्वर के खिलाफ कुछ भी नही! उनका सप्तर्षी काव्य पढेंगे तो उनका अध्यात्मिक रूप समज सकेंगे
@rajuparulekar खोटी माहिती सिंहगडाच्या पायथ्याशी असा कोणताही बोर्ड नव्हता. मूळ शब्द कुणविणे असा आहे त्याचा अर्थ खरेदी करणे. त्या जागी कुळबीण हा शब्द लिहीणे ही राजूच्या विकृत आणि जातीयवादी डोक्यातील पैदास आहे. लक्ष द्यायचे म्हणजे काय? दंगली घडवायचे आहेत का राजू तुला?
@rajuparulekar ही खोटी माहिती आहे मूळ शब्द कुणबीणी कसा कुठेही नाही तिथे शब्द आहे कुणविणे गुणविणे याचा अर्थ खरेदी-विक्री गुलामांचा व्यापार चालायचा, पण कुणबीण हा शब्द राजूच्या विकृत डोक्यातली पैदास आहे. तसेच सिंहगडाच्या पायथ्याशी सुद्धा असा कोणताही बोर्ड नव्हता
Nehru’s one more craftiness.
We’ve been taught in the text book that Nehru fought for the आझाद हिंद सेना in the court against the charges imposed on troops.
But the fact from British home dept. National Archives report concludes, it was congress upcoming election propaganda.
So along with Gandhi & other congress leaders, Subhas chandra Bose & his brother Sarat Bose were getting allowance of Rs. 250/- & Rs. 1200/- per month from the britishers in 1934.
Source: British home department reports / notings from National Archives.
@PrasannJOSHI@keshavupadhye प्रसन्न जोशी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाही फेकली गेली तेव्हा इतक्या पोट तिडकीने कार्यक्रम घेतला होता का? स्वतःची मतं आणि राजकीय आवड मांडण्यापेक्षा जरा सूत्रसंचालनाकडे लक्ष द्या.
@keshavupadhye प्रसन्न जोशी चर्चांचे सूत्रसंचालक नसून एखाद्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते अधिक आहेत. एखाद्या कशाला, काँग्रेस नाहीतर डाव्या वाळवीचे प्रवक्ते आहेत प्रसन्न जोशी. काय तो आवेश भांडल्यासारखा. जसा न्यायालयात वकील लढतो आहे एखादी बाजू घेऊन.