🔶 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान । 📍नरखेड | दिनांक १२ सप्टेंबर २०२६
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या विचाराने व देशाचे पंतप्रधान मा. @narendramodi जी यांच्या स्वच्छ भारत या संकल्पनेतून प्रेरित होऊन नगर परिषदेतील महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांचा अनोख्या
मंत्री आदरणीय @cbawankule साहेब आणि नागपूर शहराचे पोलीस आयुक्त @vishwasnp यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
तसेच नागपूर ग्रामीण भागातील हॉटेल्समध्येही अशाच प्रकारे मार्गदर्शक नियमावली लागू करून आवश्यक ती कठोर कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
@NagpurPolice
*नागपूर शहरातील हॉटेल्समधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पाऊल!*
नागपूर शहरातील विविध हॉटेल्समध्ये ‘OYO’च्या माध्यमातून खोल्या उपलब्ध करून दिल्या जात असून, काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी व बाबी निदर्शनास येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री
कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांची सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था आणि शहरातील सामाजिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण आहे.
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis साहेब, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल
#SevaSankalpAbhiyan
२५ वर्षांची सेवायात्रा… असंख्य स्वप्नांना नवी दिशा!
मा. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर ‘सेवा संकल्प अभियान’.
त्यांच्या २५ वर्षांच्या सेवाभावी प्रवासाला अभिवादन करत, सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प करूया.
🔶 गुणवंत विद्यार्थी सत्कार । 📍काटोल । दि. ११ सप्टेंबर २०२६
काटोल येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास उपस्थित राहून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने मिळवलेले यश हे त्यांच्यासाठीच नव्हे, तर त्यांच्या
पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान केल्याने त्यांच्या पुढील वाटचालीस नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. त्यांनी भविष्यातही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छा यावेळी दिल्या.
यावेळी अयूब खान,