लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त आज गोपीनाथगड येथे कुटुंबियांसमवेत दर्शन घेऊन अभिवादन केले. याप्रसंगी आलेल्या सर्वांशी ना. पंकजाताई मुंडे यांनी संवाद साधला.
पर्यावरण पूरक जैविक शेतीसह वृक्षारोपण करण्याचा संकल्प यावेळी पंकजाताईंनी व्यक्त केला. आपण सर्वजण त्यांच्या या संकल्पाला प्रतिसाद देऊन मुंडे साहेबांना अभिप्रेत जैविक शेती व पर्यावरण संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध राहू.
@Pankajamunde #GopinathGad
#गोपीनाथगड #स्मृतिदिन
पुणे येथील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने आज आपल्या नेत्या आणि राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री मा. ना. @Pankajamunde ताईसाहेब यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च आणि अतिशय महत्वाची असलेल्या डी लिट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. माझ्यासह सर्व जिल्हावासियांसाठी हा आनंद आणि अभिमानाचा क्षण आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून मा. ताईसाहेब यांनी केलेल्या लोकोपयोगी कार्याचा हा गौरव असून आपल्या माध्यमातून बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाला उभारी देणारा हा सन्मान मिळाल्याबद्दल मा. पंकजाताईसाहेब आपले मनस्वी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
#पशुसंवर्धन विभागात महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया.
२७९५ गट - अ पशुधन विकास अधिकारी यांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. लवकरच भरती पुर्ण होईल. मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची विभागाला नवसंजीवनी.
@Pankajamunde@CMOMaharashtra@mpsc_office@MahaDGIPR
"मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे शपथ घेते की.. ..."
ही शपथ काल तुम्ही एकटीने घेतली नाहीत, ही शपथ घेतली मुंडे साहेबांबद्दल श्रद्धा आणि तुमच्यावर विश्वास असणाऱ्या महाराष्टाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी. वृध्द मायमाऊल्या, गरीब शेतकरी, चैतन्यपूर्ण युवा, भविष्याची आस धरणारी चिमुरडी बालक, त्या सर्वांनी ज्या वंचितांची वाणी आणि वाली बनण्याचा तुमचे केवळ विचारच नाहीत तर वर्तणूक पण आहे.
माँ काल तुमच्या रूपाने आम्हा सर्वांनाच जणू मंत्रीपदाची शपथ घेतल्याची भावना झाली. त्यामुळे अभिनंदन तुमच नाही अभिनंदन आमच आणि शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या हातून पूर्वीपेक्षा व्यापक आणि अविरत जनसेवा घडो! आणि या प्रवासात ईश्वरकृपेने बाबांचे आशीर्वाद आणि सामान्यांच प्रेम व विश्वास सदैव तुमच्या सोबत राहोत!
Proud of you Maa
@Pankajamunde
Personally congratulated @Dev_Fadnavis ji..spoke on issues of #marathwada, especially eradicating drought and resolving unemployment in some areas,he assured a special attention to economically backward areas in #Maharashtra and problems of migrating labour issues in #beed
महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य म्हणून आज विधानभवन येथे उपसभापती मा. नीलमताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. माझ्यासमवेत अन्य नवनिर्वाचित सदस्यांनी देखील शपथ घेतली. सर्वांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा..!
@BJP4Maharashtra@BJP4Maharashtra@CMOMaharashtra@MahaDGIPR
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय. श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो तसेच आपल्या हातून अखंडपणे जनसेवा घडत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय. श्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो तसेच आपल्या हातून अखंडपणे जनसेवा घडत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!
@Dev_Fadnavis
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री @AjitPawarSpeaks यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री श्री @TawdeVinod जी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे या सदिच्छा!
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांना जन्मदिनाच्या मनस्वी शुभेच्छा.
आपल्या उत्तम आरोग्य आणि सुदीर्घ जीवनासाठी प्रार्थना करते.
राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे बंधू धनंजय मुंडे उर्फ आमचे धनु भाऊ यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते!
ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि सुख संपन्नता देवो.
@dhananjay_munde
वंचित मराठा समाजाच्या शिक्षण आणि नौकरीचा आरक्षण लढा,शरद पवारांनी स्वतःच्या लाभासाठी राजकीय लढाईत रूपांतरित करून टाकला हे वंचित बांधवाना समजलं ही नाही ,वंचिताचं आंदोलन कधीच मोठ्यांच्या हातात गेलं.आमचे युवाबांधव इकडं पडतो गाडतो यातच गुंतून राहीले.बीडच सामाजिक स्वास्थ्य वाटोळं केल.
श्री @NarendraModi जी #NDA के नेता चुने गए! बहुत बहुत बधाई !!
अब की बार NDA सरकार.. मोदीजी की हैट्रिक होगी.. देश के भविष्य के प्रति बहुत आकांक्षा है जो मोदीजी के माध्यम से पूरी होगी...
@BJP4India@BJP4Maharashtra